17 May 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील असे चिल्लर किंमतीचे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, गुणाकारात पैसा वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात ओपन झाला होता. मात्र आता शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी किंचित नकारात्मक होती. मात्र वर्षाच्या शेवटी शेअर बाजाराने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला होता. आता नवीन वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.

तज्ञांच्या मते, 2024 हे वर्ष देखील गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी देणार आहे. म्हणून सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आपला असे टॉप 10 शेअर्स पाहणार आहोत, जे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट हीट करत होते. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.

स्टर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 0.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सत्रा प्रॉपर्टीज (इंडिया) लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मेलस्टार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.04 टक्के वाढीसह 5.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

GACM Technologies Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 8.44 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.33 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लिबॉर्ड फायनान्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 9.48 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 10.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटिया ग्लोबल व्हेंचर लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.41 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.77 टक्के घसरणीसह 3.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसव्हीसी इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 4.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शरणम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.24 टक्के वाढीसह 9.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.61 टक्के घसरणीसह 1.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.73 टक्के वाढीसह 1.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.69 टक्के घसरणीसह 1.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुलभ इंजिनीअर्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.38 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज आठवड्याच्या शेवटी शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के घसरणीसह 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 12 January 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(470)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x