6 May 2025 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
x

Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, मजबूत तेजीचे संकेत, फायदा घ्या

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत वाढत आहेत. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 8.18 टक्क्यांच्या वाढीसह 348 रुपये किमतीवर (NSE: JIOFINANCE) क्लोज झाले होते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची नॉन-बँकिंग फायनान्स उपकंपनी आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)

मागील आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या एजीएममध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली होती. त्यांनतर हा स्टॉक तेजीत आला आहे. आज सोमवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 346.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे 66.09 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. याचे एकूण मुल्य 222.14 कोटी रुपये होते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 26 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहेत. ऑगस्ट महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने गृहकर्ज सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. तसेच कंपनीने प्रॉपर्टी आणि सिक्युरिटीजवर देखील कर्ज देण्याची घोषणा केली होती.

जुलै 2023 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि BlackRock कंपनीने संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी करार केला होता. यामध्ये प्रत्येक भागीदाराने 150 दशलक्ष डॉलर्स प्रारंभिक निधी गुंतवला आहे. विमा आघाडीवर Jio Insurance Broking Limited कंपनीने आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. 2024 या वर्षात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.18 लाख कोटी रुपये आहे.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या