20 May 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही
x

BEW Engineering Share Price | झटपट परतावा! BEW इंजिनिअरिंग शेअरने 6 महिन्यात 133 टक्के परतावा दिला, फायदा घ्यावा?

BEW Engineering Share Price

BEW Engineering Share Price | BEW इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील BEW इंजिनिअरिंग स्टॉकवर पैसे लावले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आशिष कचोलिया यांनी BEW इंजिनिअरिंग कंपनीचे 50,000 शेअर्स खरेदी केले आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BEW इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांपेक्षा जास्त तेजीत ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी BEW इंजिनिअरिंग स्टॉक 5.93 टक्के वाढीसह 1650 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

BEW इंजिनियरिंग कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, डार्स बिझनेस फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1449.48 रुपये किमतीवर 34,500 शेअर्स खरेदी केले आहेत. आणि लकी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1450 रुपये या किमतीवर 15,500 शेअर्स खरेदी केले आहेत. व्हर्च्युअस सीपॅटल लिमिटेड कंपनीने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1450 रुपये किमतीवर 49,500 शेअर्स विकले होते. जून 2023 पर्यंत वर्च्युअस कॅपिटल कंपनीचा BEW इंजिनियरिंगमध्ये 7.41 टक्के वाटा होता.

मागील 6 महिन्यांत BEW इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. BEW इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1664.90 रुपये होती.

मागील 6 महिन्यांत BEW इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 1 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 84.80 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEW Engineering Share Price today 27 September 2023.

हॅशटॅग्स

BEW Engineering Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x