6 May 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायदेशीर योजना, 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीला 16 लाख रुपये मिळतील

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस योजना वेळोवेळी लोकांच्या सोयीसाठी योजना राबवते. ज्यामुळे लोकांना आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यास मदत होते आणि पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांमध्ये लोकांना जबरदस्त फायदा देखील मिळतो. जर तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस आरडी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. केवळ 10 हजार रुपयांच्या या गुंतवणुकीत तुम्हाला मॅच्युरिटीवर दमदार परतावा मिळेल. (What is the interest for 1 year in post office RD?)

पोस्ट ऑफिस आरडी योजना नेमकी काय आहे – (What is RD scheme of post office?)
पोस्ट ऑफिस आरडी ही बचत योजना आहे. या योजनेत कमी गुंतवणूक करूनही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत तुम्ही 100 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकता, गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. दर महिन्याला गुंतवणूक करावी लागते. मॅच्युरिटीवर तुम्हाला दमदार परतावाही दिला जातो. यामध्ये तुम्ही 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला 5 वर्षांनंतरही गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती 10 वर्षांसाठीही करू पुढे सुरु ठेऊ शकता.

आरडीवर किती व्याज मिळते (What is the RD interest rate in post office?)
पोस्ट ऑफिस आरडीवर तुम्हाला तिमाहीसाठी 5.8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.

तुम्हाला 16 लाख रुपये मिळतील
पोस्ट ऑफिस आरडीमध्ये 10,000 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास. त्यामुळे तुम्हाला १० वर्षांसाठी यात गुंतवणूक करावी लागेल. 10 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर 5.8 टक्के व्याजदराने 16,28,963 रुपये मिळतील.

अॅडव्हान्स डिपॉझिटची सुविधा (Which is best RD or FD in post office?)
पोस्ट ऑफिस आरडीमध्ये अॅडव्हान्स डिपॉझिटची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही एकत्र १२ महिने पैसे जमा करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Post Office Scheme RD for good return check details on 29 March 2023.

हॅशटॅग्स

Post office Scheme(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x