17 May 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

उ. कोरियात एकाला कोरोनाची लागण; किम जोंग यांचे रुग्णाला गोळ्या घालण्याचे आदेश

North Korea, Corona Virus, Kim Jong Un

बीजिंग: चीनमधील हुबेई प्रातांतून सुरू झालेल्या करोना व्हायरस संसर्ग हळूहळू आता जगभरात पसरू लागला आहे. जगातील जवळपास ६० देशांमध्ये करोना व्हायरस पसरला आहे. करोनामुळे तीन हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने करोना हा जगासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

चीनमध्ये जवळपास २९१२ जणांचा मृत्यू झाले आहेत. हुबेई प्रांतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. चीनच्या बाहेरही करोनाने आपले हातपाय पसरले आहेत. दक्षिण कोरियात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. युरोपमध्येही करोनाचा संसर्ग पसरला आहे.

दरम्यान, उत्तर कोरियात देखील कोरोना पसरल्याचं वृत्त आहे. इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, किम जोंग यांनी कोरोना रुग्णाला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरस हा उत्तर कोरियामध्ये पसरू नये यासाठी त्याला थेट गोळ्या घाला असा आदेश किम जोंग यांनी दिला आहे. उत्तर कोरियातील एक व्यक्ती कामानिमित्त चीनमध्ये गेली होती. त्यावेळी तिथे त्याला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती चीनमध्ये परतली आहे. या व्यक्तीमुळे इतर लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

English News Summery: According to a report by the International Business Times, Kim Jong has ordered the Corona patient to be shot. Kim Jong-un has ordered that the Corona virus be shot live to prevent it from spreading to North Korea. A North Korean man went to China for work. At that time, he had a coronary infection This person has returned to China a few days ago. They have been ordered to be shot so that they do not become infected by other people.

 

Web News Title: Story Kim Jong Un warns serious consequences if Corona virus infects in North Korea.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x