30 April 2025 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

Fact Check | UPSC परीक्षा रद्द संदर्भातील वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्ट

UPSC Exam, Fake News

नवी दिल्ली, १७ एप्रिल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. त्यानंतर सुरक्षेच्या करणास्थाव सरकारी पातळीवर अनेक निर्णय घेण्यात येतं आहेत. त्याच अनुषंगाने राज्यात देखील शाळा-महाविद्यालयांचं गणित बिघडल्याने काही निर्णय घोषित करण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षा रद्द केल्याचे वृत्त पसरल्याने समाज माध्यमांवर मोठी चर्चा रंगलेली असून वृत्त जलद प्रसिद्ध करण्याच्या नादात अनेक खोट्या बातम्या लोकांपर्यंत जाऊ लागल्याने अनेकांचे गैरसमज होताना दिसत आहेत. दरम्यान राज्यात हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. या बातमीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मात्र UPSC संदर्भात अजून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झाला नसून सदर वृत्त चुकीचं असल्याचं फॅक्ट-चेक मध्ये स्पष्ट झालं आहे. रीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात बदल करण्याची गरज वाटल्यास यूपीएससीच्या वेबसाईटवर तशी माहिती दिली जाईल असं ‘पीआयबी’नं स्पष्ट केलंय. तरी आम्ही सदर वृत्ताबाबत अधिकृत प्रेस नोट आणि फॅक्ट -चेक देत आहोत.

 

News English Summary: The Central Letter of Information (PIB) has disclosed this information after the information went viral. It was reported that the news that the UPSC exams were canceled was false. The PIB has made it clear that information will be provided on the UPSC website if there is a need to change the exam schedule.

News English Title: Story Fake has reported that examinations held by UPSC have been cancelled News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या