18 May 2024 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

राहण्याची सुविधा पुरवणारे हॉटेल्स ८ जुलैपासून होणार सुरू

Maharashtra Government, Hotels Outside Containment Zones, To Operate

मुंबई, ६ जुलै : लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल्सला अखेर परवानगी मिळाली असून कन्टेमेंट झोनबाहेर असलेली हॉटेल्स ८ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबत आज निर्णय घेतला. हॉटेल्सच्या क्षमतेच्या ३३ टक्केच ग्राहकांना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मिशन बिगनअंतर्गत अनेक उद्योगधंदे सुरू करण्यात आले. तसेच, पार्सलकरिता फूड हॉटेल्सही सुरू करण्यात आली. मात्र राहण्याची सोय असलेले हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस बंद होते. अखेर त्यांना परवानगी मिळाली असूुन येत्या ८ जुलैपासून अशा हॉटेल्सचेही पुनश्च हरिओम होणार आहे.

हे आहेत नियम:

  • हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते.
  • रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे
  • ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहे
  • रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे
  • सॅनेटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहे
  • हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत
  • जे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे.

News English Summary: After all, the Thackeray government has taken a positive decision regarding hotels with accommodation in the state. The hotels, which have been closed for more than 100 days, will reopen on July 8. The state government has decided to open hotels with accommodation.

News English Title: Maharashtra Government To Allow Hotels Outside Containment Zones To Operate At 33 Per Cent Of Capacity From July 8 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x