7 May 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

सलमान खानच्या हत्येचा कट | शार्प शूटरला अटक

Faridabad police, sharpshooter, Bollywood superstar Salman Khan

फरिदाबाद, १९ ऑगस्ट : अभिनेता सलमान खान चाहते जगभरात आहे, मात्र त्याच्यासोबत शत्रुत्व असणारेही कमी नाही आहेत. यातूनच एक धक्कादायक प्रकार घडणार आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, पोलिसांनी या शार्प शुटरला अटक केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या एका शार्प शूटरने कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन लागू केल्यामुळे हा प्लॅन फसल्याचे सांगितले. या गँगचा शार्प शूटर राहुल उर्फ सांगा उर्फ बाबाला फरीदाबाद पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेंस बिश्नोईने सलमानल मारण्याची जबाबदारी शार्प शूटर राहुलला दिली होती.

27 वर्षीय राहुल उर्फ बाबा उर्फ संगा याला फरीदाबाद पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली. फरीदाबादमधील तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून एक रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आलं आहे.

 

News English Summary: The arrest of a sharpshooter of the Lawrence Bishnoi gang, allegedly involved in the murder of a Faridabad resident in June, has led police to uncover what they claim was a plot to murder actor Salman Khan. According to police, the sharpshooter had already conducted a recce in Mumbai on Bishnoi’s directions earlier this year.

News English Title: Faridabad police nab sharpshooter say he had Bollywood superstar Salman Khan on Radar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Salman Khan(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x