12 December 2024 8:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

VIDEO | रितेश आणि जेनेलियाचा पैसा पैसा गाण्यावर डान्स | आणि घडलं...

Bollywood, actor Ritesh Deshmukh, Genelia Deshmukh, pool party

मुंबई, ०१ मार्च: बॉलिवूडच स्वीट कपल अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हे दोघे देखील समाज माध्यमांवर नेहमीच सक्रीय असतात. दोघेही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करतात. यावेळी दोघांच्या आणखी एका व्हिडीओला चाहत्यांचे विशेष प्रेम मिळते आहे. हा व्हिडीओ पूल पार्टीचा आहे यामध्ये दोघं मस्ती करताना दिसत आहेत.

अभिनेता रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओत रितेश पत्नी जेनेलिया व मित्रांसोबत टोटल धमाल चित्रपटाच्या पैसा पैसा या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. हे सर्वजण चक्क स्विमिंग पूलच्या काठावर डान्स करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

स्विमिंग पुलाच्या काठावर डान्स करताना सर्वांनाच आपला तोल संभाळावा लागत आहे. डान्स करताना जेनेलिया शेजारीच उभ्या असणाऱ्या रितेश आधार घेताना दिसते. तर मस्तीच्या मूडमध्ये असणारा रितेश त्यांच्या एका मैत्रीणीला पाण्यात ढकलून देतो. मैत्रिणीला पाण्यात ढकलून देताना तोल गेल्याने रितेशही पूलमध्ये पडतो. यावर सगळे मोठ-मोठ्याने हसू लागतात. यानंतर पुन्हा पाण्यातून बाहेर येत रितेश कॅमेऱ्यासमोर डान्स करतो.

 

News English Summary: Bollywood sweet couple actor Riteish Deshmukh and wife actress Genelia D’Souza are also always active on social media. Both share their photos and videos for fans. This time, another video of the two is getting special love from the fans. This video is of a pool party in which the two are seen having fun.

News English Title: Bollywood actor Ritesh Deshmukh Genelia Deshmukh pool party video viral on social media news updates.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x