12 December 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Mahima Chaudhry Video | कॅन्सरवर मात करून अभिनेत्री महिमा चौधरी 'द सिग्नेचर'च्या शूटिंग'साठी सज्ज

Mahima Chaudhry

Mahima Chaudhry Video | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हिनं नुकताच ब्रेस्टकॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा दिला आहे आणि तिच्या आगामी ‘द सिग्नेचर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेअर विगचा वापर करून नव्याने सुरुवात केली आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महिमा चौधरीच्या शेअर केलेल्या ताज्या व्हिडीओमध्ये तुम्हाला ती तिच्या जुन्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.

महिमा चौधरीची ‘द सिग्नेचर’ साठी शूटींग सुरु :
‘परदेस’ या गाजलेल्या सिनेमातील सुंदर अभिनेत्री महिमा चौधरी हिने नुकताच ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा लढा दिला आहे असा एक व्हिडिओ बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला होता. दरम्यान, महिमा चौधरीने आता अनुपम खेर यांचा आणखी एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या आगामी ‘द सिग्नेचर’ चित्रपटाच्या सेटवर उपस्थित आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की विग परिधान केलेल्या महिमा चौधरीने या चित्रपटाची स्क्रिप्ट हातात धरली असून तिचा सहकारी अभिनेता अनुपम खेर या व्हिडिओच्या शूटिंगसोबत अनेक प्रश्न विचारते. या व्हिडीओमध्ये महिमा चौधरी विचारतेय या सिनेमाचं नाव काय, मग महिमा चौधरी त्याला सांगते. शेवटची सही, मग अनुपम म्हणतात शेवटची सही नाही. महिमा चौधरी यास संमती देतात. महिमा चौधरी यांनी अनुपम खेर यांना त्यांच्या कारकीर्दीतील ५२५ वा चित्रपट केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

महिमा चौधरी शूटिंगमध्ये रममाण
या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की महिमा चौधरीच्या चेहऱ्यावर चमक आणि आनंद दिसत आहे. अर्थात महिमाने विगच्या मदतीने आपल्या जुन्या लूकमध्ये परतण्याची तयारी केली असली तरी ती खरंच खूप सुंदर आहे. अनुपम खेर आणि महिमा चौधरी यांच्या ‘द सिग्नेचर’चं शूटिंग सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी महिमाने अनुपम यांना विगसोबत शूटिंग करण्याची परवानगी मागितली होती, त्यावरच या अभिनेत्यानं त्यांना आपला हिरो म्हटलं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Mahima Chaudhry has started shooting for The Signature 10 June 2022.

हॅशटॅग्स

#Mahima Chaudhari(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x