Bigg Boss 16 | बंगाली अभिनेत्री नुसरत जहां सलमान खानच्या बिग बॉस 16 शोमध्ये झळकणार, अनेक गुपितं उलगडणार
Bigg Boss 16 | छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस दरवर्षी सुरू होण्याआधीच चर्चेचा भाग बनतो. बिग बॉस 16 सुरू होण्याआधीच या शोशी संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा वाढत आहे. चाहते नेहमीच बिग बॉसबद्दल उत्सुक असतात आणि शोशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आतुर असतात. अशात आम्ही तुमच्यासाठी शोशी संबंधित लेटेस्ट अपडेट्स घेऊन आलो आहोत.
शोमध्ये सहभागी होणार :
मिळालेल्या माहितीनुसार, बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या शोमध्ये सहभागी होणार आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्या शोसाठी नुसरतशी संपर्क साधला आहे. रिपोर्ट्सनुसार, नुसरतला प्रत्येक आठवड्यासाठी 16 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. नुसरत जहां 2021 साली टॉप न्यूजमेकर्सपैकी एक होती. रिपोर्ट्सनुसार, नुसरत देखील या शोबद्दल खूप उत्सुक असून ती बिग बॉसमध्ये सामील होण्याचा विचार करत आहे.
अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही :
मात्र, अद्याप या गोष्टींवर शिक्कामोर्तब झालेले नाही. कारण बिग बॉसचे निर्माते या सर्व वृत्तांवर मौन बाळगून आहेत. हे वृत्त खरे ठरले तर नुसरतच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला लोकांना नक्कीच आवडेल. गेल्या वर्षी नुसरत चर्चेत आली होती. पतीपासून घटस्फोट आणि बाळंतपणाच्या बातमीने गप्पांचा बाजार चांगलाच तापला होता.
View this post on Instagram
जून 2021 मध्ये नुसरतने बिझनेसमन निखिल जैनसोबत लग्न केलं आणि सर्वांना खूश केलं. यानंतर नुसरत जहां यांनी एका मुलाला जन्म दिला आणि सध्या ती आपला जोडीदार यश दासगुप्तासोबत पालकत्वाचा आनंद घेत आहे. बिग बॉस 16 बद्दल बोलायचे झाले तर फैसल शेख, जन्नत जुबैर, पूनम पांडे, राजीव सेन, चारू आसोपा आणि सुरभी ज्योती सारखे स्टार्स या सीझनमध्ये दिसू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Bigg Boss 16 Bengali actress Nusrat Jahan will be a part of Salman Khan show check details 04 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News