13 May 2025 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CDSL Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी, शेअर प्राईसमध्ये 3.17 टक्क्यांची वाढ, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: CDSL Yes Bank Share Price | जबरदस्त फायद्याची टार्गेट प्राईस, पेनी स्टॉक खरेदी करा, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: YESBANK Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून बाय रेटिंग, गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN Rattan Power Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉक खरेदी करा, मिळेल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: RTNPOWER Apollo Micro Systems Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा डिफेन्स कंपनी शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: APOLLO Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड कमाई होईल, शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
x

पेट्रोल आणि डिझेल भाव भडकले !

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत.

मुबईमध्ये लिटरमागे पेट्रोलचा भाव ८२ रुपये ५२ पैसे इतका झाला असून डिझेल प्रति लिटरमागे ७० रुपये २४ पैसे इतका आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास राजी नसल्याने सामान्य नागरिकांना तुर्तास तरी दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

व्हेनेझुएलातील देशाअंतर्गत समस्या, अमेरिका-इराणमधला अण्वस्त्रावरुन वाढता तणाव आणि जागतिक मागणीत झालेली प्रचंड वाढ यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे तज्ज्ञांनी तर कच्चा तेलाचे दर १०० डॉलरच्या घरात जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली असून त्यामुळे महागाईत सुद्धा प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या