राज्यात दिवसभरात 16,835 रुग्णांची कोरोनावर मात | 278 रुग्णांचा मृत्यू

मुंबई, ३ ऑक्टोबर : राज्यात शनिवारी पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 16 हजार 835 जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 34 हजार 555 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 79.3 टक्के आहे. दिवसभरात 14 हजार 348 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे.
राज्यात आज 14348कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16835 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1134555 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 258108 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 79.03% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 3, 2020
राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १४ लाख ३० हजार ८६१ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत राज्यात ३७ हजार ७५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या राज्यात २ लाख ५८ हजार १०८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर ७९.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत राज्यात ७० लाख ३५ हजार २९६ जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १४ लाख ३० हजार ८६१ जणांना करोनाचं निदान झाल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
News English Summary: The number of patients recovering in the state has increased once again on Saturday. During the day, 16,835 people overcame Corona and were discharged. The total number of recovering patients in the state is 11 lakh 34 thousand 555. The recovery rate in the state is 79.3 per cent.
News English Title: The total number of recovering patients in the Maharashtra state is 11 lakh 34 thousand 555 covid 19 Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER