18 June 2021 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेने, काँग्रेस-एमआयएम'च्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे - गिरीश महाजन मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी
x

महाराष्ट्रात आता 'नीट परीक्षेची' एकूण १६ केंद्र : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : महाराष्ट्रात आधी नीट परीक्षेची एकूण १० केंद्र होती. परंतु त्यात आता आणखी ६ नवीन केंद्रांची भर पडल्याने आता एकूण केंद्रांची संख्या १६ वर पोहोचली आहे. त्या नव्या केंद्रांमध्ये बीड, बुलढाणा, जळगाव, लातूर, सोल्हापूर आणि मुंबई उपनगर यांचा समावेश आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतामध्ये नीट परीक्षेसाठी एकूण १०७ सेंटर्स होती. त्यात एकूण ४३ नवीन केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील सहा नवीन केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नीट परीक्षा पहिल्यांदाच एकूण १५० केंद्रांमध्ये पार पडणार आहे.

नीट २०१८ परीक्षा ६ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री विनोद जावडेकर यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी उपलब्ध केंद्रांच्या संख्ये बाबत अनेक प्रश्न उपस्थित केल्यामुळे अखेर त्यात वाढ करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#NEET EXAM 2018(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x