27 April 2024 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत
x

Health First | पायऱ्या चढताना श्वास लागत असल्यास नक्की वाचा

Getting out of breath while walking up stairs

मुंबई, ४ ऑक्टोबर : पायऱ्या चढताना आपल्याला धाप लागतं असल्यास, आपल्याला अकारण थकवा येत असल्यास, तर शरीरात रक्ताची कमतरता म्हणजे ही अशक्तपणाची लक्षणं पैकी एक आहे. जेव्हा शरीरात रक्ताची कमी होते तेव्हा स्नायू आणि हाडं कमकुवत होऊ लागतात.

पायऱ्या चढताना श्वास लागत असल्यास नक्की वाचा – Getting out of breath while walking up stairs of walking :

या व्यतिरिक्त अशक्तपणाचे आणखी काही लक्षणे आहेत, ते जाणून आपण योग्यवेळी अशक्तपणाचे निराकरण करू शकता.

  • पायऱ्या चढताना किंवा जिम खान्यात नियमानं व्यायाम करताना धाप लागणं अशक्तपणाचे लक्षणं असू शकतात.
  • त्वचेचा रंग पिवळा होणं देखील अशक्तपणाचे चिन्ह असू शकतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. डॉ. च्या मते शरीरात रक्त परिसंचरण्याच्या कमतरतेमुळे किंवा लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे त्वचा पिवळसर होऊ शकते.
  • जर आपली संवेदनशीलता मध्ये वाढ झाली असल्यास आणि तग धरण्याच्या क्षमते मध्ये कमी होत असल्यास, हे देखील अशक्तपणाचे लक्षणं होऊ शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात लोह पातळी कमी होणं आहे आणि जेणे करून आपली रोग प्रतिकारक क्षमता प्रभावी होते.
  • जर आपल्याला पूर्वीपेक्षा आपली एकाग्रता कमी होण्याचे जाणवत असेल आणि एखाद्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करण्यात त्रास होत असेल तर ते देखील अशक्तपणाचे लक्षणं आहे.
  • शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा धोका होतो. व्हिटामिन डी च्या कमतरतेमुळे इन्म्यून इन्फ्लॉमेशनचा त्रास उद्भवू शकतो. या व्यतिरिक्त त्याचा कमतरतेमुळे हाडांना देखील इजा होऊ शकते.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Article Title: Getting out of breath while walking up stairs of walking Marathi health article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x