Sarkari Naukri | NBCC इंडिया लि. मध्ये 100 पदांची भर्ती
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर: नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड भरती 2020 : नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडने १०० इंजिनियर पदांच्या भरती संदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर केलं आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि अहर्ता असणारे उमेदवार १५ डिसेंबर २०२० पर्यंत किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वय आणि शैक्षणिक अहर्ता व्यतिरिक्त आणि अर्ज कसा दाखल करावा या संदर्भात सविस्तर माहिती या लेखात खाली वाचू शकता. National Building Construction Corporation India Limited Recruitment 2020. NBCC india Limited Recruitment 2020. NBCC Bharti 2020.
Total : 100 Posts
01) Engineer (Civil) : 80 Posts
- Qualification : BE / B. Tech Degree in Civil Engineering or equivalent.
- Age Limit : Maximum age 35 Years
- Remuneration : Rs 42,500/-
02) Engineer (Electrical) : 20 Posts
- Qualification : BE / B. Tech Degree in Electrical Engineering or equivalent.
- Age Limit : Maximum age 35 Years
- Remuneration : Rs 42,500/-
Application Fees : Rs 500/- (Except SC/ST/PWD & Dept Candidates)
Job Location : Across India
Last date to apply : 15th Dec 2020
News English Summary: National Building Construction Corporation India Limited Recruitment 2020: National Building Construction Corporation India Limited has issued an official circular regarding the recruitment of 100 engineer posts. Interested and eligible candidates can apply online till 15th December 2020 or earlier. Detailed information regarding age and educational qualifications and how to submit an application can be read below in this article. National Building Construction Corporation India Limited Recruitment 2020. NBCC india Limited Recruitment 2020. NBCC Bharti 2020.
News English Title: NBCC India Limited Recruitment 2020 notification released free job alert news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
- Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला