3 May 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

BREAKING | देशात येत्या १० दिवसांत लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता

Corona vaccination, India

नवी दिल्ली, ५ जानेवारी: कोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या आठवड्यात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

दुसरीकडे दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या कमी होऊन 3 टक्क्यांच्या खाली आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या अडीच लाखांवर आली आहे. त्यापैकी केवळ 44 टक्के रुग्ण रुग्णालयांमध्ये आहेत तर 56 टक्के घरात क्वॉरंटाईन आहेत, जी असिम्प्टोमॅटिक किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत. गेल्या आठवड्यात भारतात प्रति लाख लोकसंख्येमध्ये केवळ 96 रुग्ण आढळले, तर दर 10 लाखांमागे एक मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

 

News English Summary: Vaccination will begin in the country within 10 days of receiving emergency approval for the corona vaccine, said Rajesh Bhushan, secretary, Union Health Ministry. Therefore, it is now clear that vaccination will start in the country next week.

News English Title: Corona vaccination could start in 10 days in India news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x