18 April 2024 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Sarkari Naukri | भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती

Sports Authority of India Recruitment 2021, free job alert, majhi naukri, freshersworld

मुंबई, ५ जानेवारी: Sports Authority of India Recruitment 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत सहाय्यक प्रशिक्षक ऑलिम्पियन, प्रशिक्षक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

Sports Authority of India Recruitment 2021: The Sports Authority of India is inviting applications from eligible candidates to fill up a total of 27 vacancies for the post of Assistant Coach Olympian, Coach. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is January 26, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

पदाचे नाव – सहाय्यक प्रशिक्षक ऑलिम्पियन, प्रशिक्षक
पद संख्या – 27 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जानेवारी 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in
रिक्त पदांचा तपशील – Sports Authority of India Vacancies 2021

ऑनलाईन अर्ज : Click Here

 

News English Summary: Sports Authority of India Recruitment 2021: The Sports Authority of India is inviting applications from eligible candidates to fill up a total of 27 vacancies for the post of Assistant Coach Olympian, Coach. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is January 26, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: Sports Authority of India Recruitment 2021 for many post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x