Health First | उन्हाळा आला | फणस खाण्याचे हे आहेत दहा फायदे
मुंबई, २८ फेब्रुवारी: कडक उन्हाळ्यात बाहेरून काटेरी पण आतून मधुर असणारे फणस सहज दिसतात. खासकरून कोकणातून हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. कोकणाबरोबरच बंगळुरू, गोव्यातही फणसाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात. फणसामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे पण त्याचबरोबर फणसात प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. (Health benefits of Jackfruits health)
- फणस हे पौष्टिक असल्या कारणाने ते शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले आहे.
- फणसात प्रथिनांची मात्रा अधिक असते त्यामुळे फणस खाल्ल्यानं पोट भरतं आणि जास्त भूक लागत नाही.
- सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावीत, यामुळे सांध्यावरची सूज कमी होऊन आराम मिळतो.
- मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी फणसाच्या पानांच्या रसाचं सेवन करावं
- फणसाच्या गराबरोबरच फणसाची आठळीही फायदेशीर आहे ती भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी तिचा वापर करावा.
- थायरॉइडची समस्या असणाऱ्यांसाठी फणस फायदेशीर आहे यामध्ये असलेल्या सूक्ष्म खनिज आणि लोहामुळे चयापचय समस्या सुधारते .
व्हायरल इन्फेक्शनवरही फणस फायदेशीर आहे. - फणसात असलेल्या पॉटेशिअममुळे हृदयाचं आरोग्यही तंदुरुस्थ राहतं.
- फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात.
- फणसाचा चीक शरीरावरील बेंडसाठी उपयोगी आहे. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी तो लवकर बरा होतो.
News English Summary: In hot summers, thorns on the outside but sweet on the inside are easily seen. This fruit is widely sold in the market, especially from Konkan. Along with Konkan, Bangalore and Goa also have a large number of locust trees. Fenugreek is rich in Calcium, Phosphorus, Iron, Carotene, Thiamine, Riboflavin, Niacin and Vitamin C but also contains protein, fat, minerals, fiber and starch.
News English Title: Health benefits of Jackfruit health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका