27 April 2024 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Health First | वाळलेला लसूण फेकू नका | फायदे वाचून व्हाल हैराण

Dry garlic, beneficial, health article

मुंबई, १९ मार्च: आपल्या आरोग्यासाठी लसूण किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. आयुर्वेदात सुद्धा लसणाचे बरेच आरोग्यासाठी व सौंदर्यवर्धक बरेच फायदे सांगण्यात आलेले आहेत. परंतु जेव्हा लसणाच्या पाकळ्या ह्या वाळतात. त्यावेळी आपला असा भास होतो की आता हा लसूण खराब झालेला आहे की काय. पण तुम्हाला माहिती आहे का सुकलेला लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

जेव्हा लसणाच्या पाकळ्या ह्या वाळतात. त्यावेळी आपला असा भास होतो की आता हा लसूण खराब झालेला आहे की काय. पण तुम्हाला माहिती आहे का सुकलेला लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनेक वेळा आपण सुकलेला लसूण पाहून खराब झाला आहे असं3 समजून फेकून देतो. जर तुमच्या घरामध्ये असलेला लसण जर सुकला तर तो टाकून देऊ नका. तो सुकलेला लसून जेवण तयार करण्यासाठी अथवा चटणी तयार करण्यासाठी वापरा. सुकलेल्या लसणाचे फायदे वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.

सुकलेला लसूण अथवा काळा लसूण ब्लड सर्क्युलेशन वाढविण्याचं काम करतो. याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर घटतो. काळ्या लसणाच्या सेवनाने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. खोकला, सर्दी आणि तापापासून बचाव करण्यासाठी काळा लसूण किंवा सुकलेला लसूण फायदेशीर ठरतो. तसेच हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतं.अनेक लोक डायबिटीसच्या समस्येने त्रस्त असतात.

त्यांच्यासाठी काळा लसूण अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर बॅक्टेरिया आणि फंगसमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो. कारण काळ्या लसणामध्ये अॅन्टीबॅक्टेरियल, अॅन्टीवायरल आणि अॅन्टीफंगल प्रॉपर्टिज असतात.

काळ्या लसणामध्ये हे सारे गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त ब्लॅक गार्लिकमध्ये फर्मनटेशनमुळे जे अॅन्टीऑक्सिडंट तयार होतात. ते यूनिक असतात. हे पॉलिफिनॉल्स, फ्लवोनॉइड्स आणि अल्केलॉइड्सही भरपूर असतात. यामुळे अॅलर्जी दूर होते. मेटाबॉलिजम सुधारते. लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव होतो. तसेच मेंदूचं आरोग्य राखण्यासाठीही उत्तम असतं. त्यामुळे कधीही स्वयंपाक घरातील लसूण फेकण्याची चूक करू नका.

अनेक लोक डायबिटीसच्या समस्येने त्रस्त असतात. त्यांच्यासाठी काळा लसूण अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर बॅक्टेरिया आणि फंगसमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो. कारण काळ्या लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल आणि अँटीफंगल प्रॉपर्टिज असतात.

काळ्या लसणामध्ये हे सारे गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त ब्लॅक गार्लिकमध्ये फर्मनटेशनमुळे जे अँटीऑक्सिडंट तयार होतात. ते यूनिक असतात. हे पॉलिफिनॉल्स, फ्लवोनॉइड्स आणि अल्केलॉइड्सही भरपूर असतात.

 

News English Summary: We all know how beneficial garlic is for our health. Even in Ayurveda, many health and beauty benefits of garlic have been mentioned. But when the garlic cloves dry. At that time, we feel as if the garlic is spoiled. But do you know that dried garlic is extremely beneficial for your health.

News English Title: Dry garlic is beneficial for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x