4 May 2024 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | लहान मुलांच्या दातांची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स । अधिक माहितीसाठी वाचा

clean and bright teeth

मुंबई ५ एप्रिल : पहिला दात येणापुर्वीच त्याच्या हिरड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हानिकारक अशा जंतूंना दूर ठेवण्यासाठी हिरड्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. बाळाला स्तनपान दिल्यानंतर एखाद्या स्वच्छ कापडाने त्याच्या हिरड्या पुसुन घ्याव्यात. हिरड्यांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आयुष्यभर निरोगी राहाणे आणि सुंदर हास्य यासाठी दातांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते.

दातांची काळजी कशी घ्यावी :
माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियम‌ीत दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं, डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीनेच दात स्वच्छ करणं या सर्व गोष्टींमुळे दातांवरचे जेवणाचे कण निघून जातात. जर दातांतील जेवणाचं कण साठून राहिले तर त्याला फूड लॉजमेंट म्हणतात.मुखाचे दोन प्रकारचे आजार दात कीडणं (झाडाला कीड लागणं) दातांच्या हिरड्या आणि हाड खराब होणं (जमिनीला कीड लागणं).दातांचे हाड आणि हिरड्या खराब होण्याच्या आजाराला पायोरिया असं म्हणतात. असा हिरड्या आणि हाड खराब होण्याचे आजार जेवणाचे कण अडकल्यामुळेच होतात. जसं की हिरडीला सुज येणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं, तोंडातून दुर्गंधी येणं, दात हालणं.

दात स्वच्छ करण्याची पध्दत :

  • स्वच्छ कपड्याने बाळाच्या हिरड्या पुसुन घेणे गरजेचे आहे जेणेकरून येणारे दात किडणार नाही.
  • ब्रशला दातांच्या मानेवर आणि हिरडीवर ४५ अंश कोनात १०/१५ वेळा हलक्या हाताने ब्रश मागे-पुढे करणं.
  • दातांच्या आतल्या बाजूस ब्रश करणंही आवश्यक असते.
  • दातांच्या चावण्याचा पृष्ठभागावरही ब्रश करणं आवश्यक असतं.
  • ब्रशच्या शेंड्याचाही वापर करणं गरजेचं असतं.
  • दिवसातून दोन वेळा दात घासण्याची सवय लावावी. असे केल्याने दातांच्या समस्यांपासून दूर राहणे शक्य होत.

News English Summary: His gums need to be taken care of before the first tooth appears. Gum hygiene is very important to keep away harmful germs. After feeding the baby, wipe his gums with a clean cloth. Special care must be taken to maintain good gum health. Taking care of teeth is considered to be very important for staying healthy and beautiful smile throughout life.

News English Title: Tips for how to keep teeth healthy and clean of children

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x