4 May 2025 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोरोना आणि मोदी सरकारमध्ये एक साम्य आहे, दोघांना पॅझिटिव्ह लोकं आवडतात ... कोणी केली टीका?

India corona pandemic

मुंबई, १३ मे | देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.

एकाबाजूला भारतात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला असून देशात दुबळी आरोग्य व्यवस्था उघड झाली. डॉक्टर्स, परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना असहाय करून साेडले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसने सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रम आयोजित केले जावेत आणि त्यादिशेने पावले टाकावीत, अशी योजना तयार केल्याचे समोर आल्यावर या कार्यक्रमावर अनेक विऱोधी पक्षांनी आणि विश्लेषकांनी टीका केली आहे.

याच विषयाला अनुसरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी मोदी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात मोजक्या शब्दात ट्विट करताना अतुल लोंढे-पाटील यांनी म्हटलं आहे की, “कोरोना आणि मोदी सरकारमध्ये एक साम्य आहे, दोघांना पॅझिटिव्ह लोकं आवडतात”.

 

News English Summary: The spread of the corona virus is on the rise in India, revealing a weak health system in the country. Doctors, nurses and paramedics have been left helpless. Against this backdrop, the Bharatiya Janata Party and the RSS have come up with a plan to organize and take steps to create positivity, which has drawn criticism from many opposition parties and analysts.

News English Title: Congress spokesperson Atul Londhe Patil criticized Modi govt over positivity trick during corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या