3 May 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Special Recipe | लज्जतदार असे स्मोक पोहे नाश्त्याला नक्की बनवा

Yummy and tasty pohe

मुंबई ५ जुलै : कांदा पोहे, बटाटा पोहे किंवा मटार पोहे आपण नेहमीच खाता. पण स्मोक पोहे हे छान अरोमाचे पोहे आहेत . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .

साहित्य :

दोन वाट्या जाडे पोहे:
१ मोठा कांदा
३-४ हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी शेंगदाणे
२ टीस्पून हळद
२ टीस्पून साखर
चवीपुरतं मीठ
कोथिंबीर
फोडणीसाठी ( मोहरी,जीरे ,कडीपत्ता आणि हिंग )
स्मोक देण्यासाठी थोडा कोळसा आणि १ टीस्पून तूप

कृती :
१) प्रथम पोहे चाळणीत भिजवून घ्यावे आणि निथळत ठेवावे.
२) कढईमध्ये शेंगदाणे तळून घ्यावे . फोडणीचे साहित्य घालावे आणि कांदा ,मिरच्या परतून घ्याव्यात .
३) कांदा आणि मिरच्या परतल्यावर त्यात हळद आणि साखर घालावी. पोहे ,शेंगदाणे आणि मीठ घालावे . व्यवस्थित परतल्यावर त्यात वरून कोथिंबीर घालावी
४) एका वाटीत जळका कोळसा घ्यावा आणि वाटी पोह्यांच्या मध्यभागी ठेवावी आणि वरून तूप सोडावे. लगेचच झाकण लावून घ्यावे

झाले स्मोक पोहे तयार . खमंग आणि चवदार स्मोक पोह्यांचा ओलं खोबरे, शेव आणि लिंबू घालून सगळ्यांनी आस्वाद घ्यावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News English Title: Yummy and delicious smoke pohe news update article

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x