3 May 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Health First | एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय - नक्की वाचा

home remedy on joint pain

मुंबई, १५ जुलै | जसजसे तुम्ही उतारवयात येता, तशा शरीराच्या व्याधीही वाढतात. मात्र आजकाल सार्‍याच वयोगटात दिसणारा एक आजार म्हणजे ‘सांधेदुखी’. बरेच जण गुडघेदुखीचे प्रमाण प्रचंड स्वरुपात वाढले की उपायांसाठी धावाधाव करतात. त्यावेळी गोळ्या आणि काही वेदनाशामक क्रिम्स वापरणे केवळ हेच मार्ग राहतात. मात्र नैसर्गिक उपायांनी गुडघेदुखी कमी करण्यासाठी ‘एरंडेल तेलाचा’ वापर करा.

एरंडेल तेल खरंच गुणकारी आहे का ?
गुडघेदुखी हे संधीवाताचे एक प्रमुख लक्षण आहे. एरंडेल तेलातील वेदनाशामक गुण गुडघेदुखी कमी करण्यास मदत करतात. एंरडेल तेलामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते व अ‍ॅन्टीबॉडीज तयार होऊन वेदना कमी होतात. तसेच त्वचेत एरंडेल तेल सतत झिरपल्याने स्नायूंना आलेली सूज व नसा मोकळ्या होतात.

गुडघेदुखीवर उपाय:
झटपट आराम मिळवण्यासाठी, दुखणार्‍या गुडघ्यांवर गरम ऑलिव्ह ऑईलने मसाज करावा. तसेच गरम पाण्याचा शेक दिल्यानेही वेदना कमी होतात. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.

सांधिवातावर उपाय:
रात्रभर एरंडेल तेलात भिजवलेला सुती रुमाल, गुडघ्यावर ठेवा. मात्र रुमालातील अतिरिक्त तेल पिळून काढा. त्यानंतर गरम पाण्याच्या पिवशीचा शेक देऊन तासभर रुमाल गुडघ्यांवरच ठेवा. दर 15 दिवसांनी हा उपाय करा.

काही टिप्स:
* गुडघ्यांच्या दुखण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी रोज कोमट पाण्याने अंघोळ करा.
* सात्विक, संतुलित आहार घ्या.
* फास्ट फूट शक्यतो टाळा. त्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी वाढणार नाही.
* दिवसातून एकदा कमीत कमी १५ मिनिटे गरम पाण्यात पाय बुडवून बसा. यावेळेस तुमच्या पायांना हवा लागणार नाही याची काळजी घ्या.
* ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये ५ मिनीटे तरी चाला किंवा फिरा.
* ऑफिसमध्ये काम करताना मध्ये-मध्ये पाय स्ट्रेच करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Castor oil effective home remedy on joint pain in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x