3 May 2024 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा

Bharat Electronics Limited recruitment 2021

मुंबई, ०५ ऑगस्ट | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 511 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ट्रेनी इंजिनिअर आणि प्रोजेक्ट इंजिनिअर या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. 15 ऑगस्ट 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

पद नाव:
* ट्रेनी इंजिनिअर (Trainee Engineer)
* प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)

एकूण जागा:
* ट्रेनी इंजिनिअर – 308
* प्रोजेक्ट इंजिनिअर – 203

शैक्षणिक पात्रता:
BE/B.Tech ची डिग्री आणि अनुभवाच्या आधारावर मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे.

पगार:
Rs 35,000 to 50,000/-

परीक्षा शुल्क:
* ट्रेनी इंजिनिअर – General/OBC/EWS: – 200 रुपये
* प्रोजेक्ट इंजिनिअर – General/OBC/EWS: 500/ रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2021

Notification Link: Click Here OR Copy Link: https://www.bel-india.in/Documentviews.aspx?fileName=Web-advt-English-03-08-2021.pdf

ऑनलाईन अर्ज : Click Here OR Copy Link: https://register.cbtexams.in/BEL/ExportManufacturing/

Website: Click Here OR Copy Link: https://www.bel-india.in/Default.aspx

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Bharat Electronics Limited recruitment 2021 for 522 posts notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x