11 May 2024 6:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Special Recipe | चविष्ट असा 'पॅनकेक' बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Pancake recipe in Marathi

मुंबई, ०६ ऑगस्ट | गोड़ पदार्थ आपणा सर्वांना आवडतात आणि सर्वात जास्त करून केक चे पदार्थ खाण्यात सर्वांना रुची असते. चला तर, बघूया घरच्या घरी पॅनकेक कसा बनवू शकतो.

साहित्य:
* १ वाटी मैदा
* १ अंड
* अर्धा चमचा बेकिंग पावडर
* चवीपुरता मीठ
* पाऊण वाटी पाणी
* १ मोठा चमचा लोणी
* अर्धी वाटी सुधारस

कृती:
१. अंड थोडं फेसून त्यात लोणी, मैदा, पाणी घालून चांगलं घोटून घ्यावं.
२. तापलेल्या तव्यावर किंवा नॉनस्टिक पॅनवर थोडा तेल किंवा तूप घालून पॅनकेक करावा.
३. खायला देताना त्यावर सुधारस घालावा.
४. सुधारसासाठी अर्धी वाटी साखरेत पाव वाटी पाणी घालून उकळावं.
५. पाक थोडा दाट करावा आणि कोमट झाल्यावर २ मोठे चमचे लिंबाचा रस, वेलचीपूड घालावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Pancake recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x