Headache Yoga Mudra | डोकेदुखीपासून आराम हवा आहे? | हि आहेत ३ प्रभावी योगासने

मुंबई, १९ ऑगस्ट | डोकेदुखी ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या आहे, ज्याचा तुमच्या जीवनशैलीवर खूप वाईट परिणाम होतो. डोकेदुखीमुळे तुम्हाला अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. डोकेदुखीमुळे कमी झोप, तणाव, जेवण न जाणे अर्थात कमी भूक लागणे आणि सतत घाम येणे इत्यादी समस्या उद्भवतात. डोकेदुखीच्या उपचारांसाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. प्राचीन काळापासून योगा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. उत्तम आरोग्य ठेवण्याच्या दृष्टीने योगा करण्याचे अनेक फायदे आहेत. आपला डोकेदुखीचा त्रास थांबवण्यासाठी तीन योग मुद्रा महत्त्वाच्या आहेत (Headache Yoga Mudra information in Marathi)
शवासन मुद्रा (Benefits of Savasana):
शरीराला आराम देणे आणि इंद्रियांना शांत करणे हा या मुद्राचा मुख्य हेतू आहे. मनन करण्यासाठी ही चांगली मुद्रा आहे. शवासन मुदा केल्यामुळे डोकेदुखी आणि तणाव दूर करण्यास मोठेी मदत होते. हे आसन करण्याची पद्धत…
* योगा चटईवर जमिनीला पाठ पूर्णपणे टेकवून झोपी जा.
* आपल्या शरीराला आराम देण्यासाठी, शरीर सैल सोडा. याची सुरुवात पायांच्या बोटांपासून करा.
* डोळे बंद करा.
* आपला श्वास शांत आणि हळू करण्याचा प्रयत्न करा.
* जोपर्यंत आपणास आराम होत नाही तोपर्यंत या पोजमध्ये राहा.
* आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी करू शकता.
सेतू बंधासन अर्थात ब्रिज पोझ (Bridge pose yoga benefits):
या योगासनाच्या नावावरूच कळते की, शरीराला पुलासारख्या पोझमध्ये ठेवण्याची गरज आहे. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल. त्याचबरोबर पेटके येण्याचा त्रासही थांबेल. हे आसन करण्याची पद्धत…
* योगा चटईवर झोपणे.
* आपले हात चटईवर ठेवा.
* आता आपले गुडघे दुमडा. हातांवर वजन ठेवा आणि नितंब वर उचला. आपला श्वास आत घ्या.
* पाय घट्टपणे ठेवा. शक्य तितक्या मागे दुमडणे. यावेळी वरच्या बाजूस पाहा.
* त्यानंतर नितंब खाली आणून विश्रांती घ्या.
* याच कृती पुन्हा करा.
शिशुआसन अर्थात मुलांची पोझ (Shishuasana benefits):
ही योग मुद्रा मुलांसारखीच असते. हे तणाव दूर करण्यासाठी तसेच डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी केले जाणारे आसन म्हणून ओळखले जाते. हे आसन करण्याची पद्धत…
* आपले पाय एकत्रित करून योगा चटाईवर बसा आणि आपले गुडघे वाकवा.
* आपले हात वरच्या दिशेने पसरवा आणि आपल्या शरिराला आराम द्या.
* आपले हात हळूवारपणे चटईच्या दिशेने आणा. ते सरळ आणि बाहेरील बाजूस पसरलेले असल्याची खात्री करा.
* आपले डोके चटईवर टेकवा आणि हळूवारपणे श्वास नियंत्रणात आणा.
* जोपर्यंत आपण आरामदायक आहात, तोपर्यंत याच पोझमध्ये राहा.
* त्यानंतर पुन्हा याच कृती करा. (Headache Yoga Mudra information in Marathi)
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Mahasirs Yoga Mudra for migraine sinus stress information in Marathi
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL