15 May 2025 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER IRFC Share Price | 30 टक्के अपसाईड परतावा मिळेल, मल्टिबॅगर पीएसयू शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Mazagon Dock Share Price | रॅलीगीअर ब्रोकिंग फर्म बुलिश, लेटेस्ट टार्गेट प्राईस अलर्ट, मोठ्या कमाईची संधी - NSE: MAZDOCK HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN
x

महागाईने जनता त्रस्त | मोदीजी तुम्ही गोंधळाला या हो, निर्मला आक्का तुम्ही या जागराला या हो

Rupali Chakankar

पुणे, २१ ऑगस्ट | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळतंय. तसेच सामान्य लोकांशी निगडित असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस आणि वाढती बेरोजगारी या महत्वाच्या विषयात मोदी सरकार पूर्णपणे नापास झालं आहे. याच विषयावरून आता विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष केलं आहे.

गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ (NCP party Rupali Chakankar agitation against inflation in Pune) :

गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ झालं. केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यातल्या स्वारगेट चौकात हे आंदोलन झालं. रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. गॅस सिलेंडर दरवाढीला विरोध करण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन झालं.

केंद्र सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी हे आंदोलन केलं. महागाईच्या विरोधात महिलांचा रोष आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. केंद्र सरकारमुळे महिलांचे अर्थिक नियोजन कोलमडून गेलंय, सरकारला आता सुबुद्धी यावी, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. (Rupali Chakankar agitation against inflation in Pune)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP party Rupali Chakankar agitation against inflation in Pune news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या