2 May 2025 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH
x

अर्णब गोस्वामी अध्यक्ष असलेल्या NBF'ला स्वयंनियमन संस्था म्हणून मान्यता | केंद्राचा निर्णय

Arnab Goswami

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट | एनबीएफ अर्थात न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्य आणि वरिष्ठ सदस्यांनी नुकतीच यांची भेट घेतली. एनबीएफच्या शिष्टमंडळात अर्णब गोस्वामी, मुख्य संपादक, रिपब्लिक मीडिया नेटवर्क, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास, टीव्ही 9 भारतवर्षचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

अर्णब गोस्वामी अध्यक्ष असलेल्या NBF’ला स्वयंनियमन संस्था म्हणून केंद्राची मान्यता (Central government has officially recognized the news broadcasters federation as self regulatory body) :

केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनला स्वयंनियमन संस्था म्हणून मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अशा प्रकारची मान्यता मिळणारी एनबीएफ ही एकमेव संस्था ठरली आहे.

असा दर्जा मिळणारी पहिली संस्था ठरली:
केंद्र सरकारनं न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशन (एनबीएफ) ला स्वयंनियमन संस्थेचा दर्जा मिळणारी पहिली संस्था ठरली आहे. सदस्यस्थितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये पारदर्शकतेची मूलतत्तवे, स्वनियंत्रण असणारी एनबीएफ ही माध्यमांची एकमेव संस्था आहे. एनबीएफ अगोदरपासूनचं वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रातील माध्यम समहू आणि त्यासंबंधी घटकामध्ये स्वनियंत्रित रचना मजबूत करण्यासी कार्यरत आहे. (Modi government has officially recognized the news broadcasters federation as self regulatory body)

NBF चे अध्यक्ष अर्णब गोस्वामी:
NBF चे अध्यक्ष अर्णब गोस्वामी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एनबीएफला मान्यता मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. “NBF च्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो ज्यांच्या मुळं ही गोष्ट एनबीएफला मिळाली, असं अर्णब गोस्वामी म्हणाले. आपली लोकशाही बळकट करण्यात आणि त्याला आणखी उंचीवर नेण्यात माध्यमांची महत्वाची भूमिका आहे. माध्यमांच्या स्वयं-नियमनची चौकट मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं मत त्यांनी व्यक्त केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Central government has officially recognized the news broadcasters federation as self regulatory body news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ArnabGoswami(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या