13 May 2025 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | पीएसयू शेअर फोकसमध्ये, बुलेट ट्रेनच्या गतीने मिळेल रिटर्न, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC Rama Steel Share Price | 11 रुपयाचा पेनी स्टॉक खरेदीला तुफान गर्दी, मोठी संधी, टार्गेट जाणून घ्या - NSE: RAMASTEEL CDSL Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी, शेअर प्राईसमध्ये 3.17 टक्क्यांची वाढ, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: CDSL Yes Bank Share Price | जबरदस्त फायद्याची टार्गेट प्राईस, पेनी स्टॉक खरेदी करा, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: YESBANK
x

केरळ नंतर आता उत्तर भारतात पावसाचा कहर, १६ ठार जणांचा मृत्यू

लखनऊ : उत्तर प्रदेशात मागील २४ तासांपासून पावसाचा कहर सुरु झालं झाल्याने त्यात आतापर्यंत तब्बल १६ जणांनी प्राण गमावले असून १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी शाहजहापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसात वीज कोसळून एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान झाशी जिल्ह्यामध्ये ललितपूर येथील बेतवा नदीच्या पुरामध्ये १४ मच्छीमार अडकले होते. त्यांना हवाई दलाच्या ग्वाल्हेर येथील जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वत्र जोरदार बचावसत्र सुरु झालं आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १६ जिल्हे प्रभावित झाले आहेत.

सरकारने केलेल्या पाहणीत आतापर्यंत ४६१ घरांचे पावसामुळे नुकसान झाले असून त्यात १८ जनावरे ठार झाली आहेत. तसेच दिल्ली, मध्यप्रदेश आणि जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून दिल्लीमध्ये पाऊस होत आहे. उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे वृत्त एएनआय’ने दिल आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या