Share Market | 'या' कंपनीच्या शेअरची किंमत अर्धा कप चहाच्या किमती एवढी | ३ महिन्यात गुंतवणूकदार लखपती

मुंबई, १५ सप्टेंबर | आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. यासाठी शेअरमार्केट उपयुक्त ठरेल. ज्यांमध्ये रिस्क घेण्याची क्षमता आहे त्यांना नक्कीच यात गुंतवणूक करून पैसे कमवता येतील. कारण यामध्ये पैसे टक्केवारीने नाही तर पटीने वाढतात.
Share Market, ‘या’ कंपनीच्या शेअरची किंमत अर्धा कप चहाच्या किमती एवढी, ३ महिन्यात गुंतवणूकदार लखपती – Asian Petroproducts Exports Limited stock price in share market huge profit :
आज अशाच एका शेअरबद्दल माहिती पाहुयात कि जो गगडी तीन रुपयांत उपलब्ध होता. अर्धा कप चहाच्या किमतीत येत असणाऱ्या या शेअर्स ने आज लोकांना मालामाल केले आहे. तो शेअर म्हणजे ‘एशियन पेट्रोप्रॉडक्ट्स अँड एक्सपोर्ट्स’. या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना अल्पावधीतच जबरदस्त कमाई करून दिली आहे.
मागील फक्त ‘एशियन पेट्रोप्रॉडक्ट्स अँड एक्सपोर्ट्स’ या कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल १० पटींनी वाढली आहे. सध्या हा शेअर ३२.२० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहे. तर ३ महिन्यांपूर्वी म्हणजे १ जून २०११ ला ‘एशियन पेट्रोप्रॉडक्ट्स अँड एक्सपोर्ट्स’ च्या शेअरची किंमत फक्त ३.३३ रुपये प्रति शेअर इतकी होती.
या कालावधीत ‘एशियन पेट्रोप्रॉडक्ट्स अँड एक्सपोर्ट्स’च्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. तीन महिन्यांच्या कालावधी या शेअरने जवळपास ८६६.९६ टक्के परतावा दिला आहे. म्हणजे तीन महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास ९.५ लाख रुपये झाले आहे. या शेअरने गुंतवणुकदारांसाठी चांगलीच संपत्ती निर्माण केली आहे. १ ऑगस्ट २०२१ ला हा शेअर ८.७४ रुपयांच्या पातळीवर होता. म्हणजे फक्त महिनाभरात या शेअरमधील गुंतवणूक जवळपास चौपट झाली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Asian Petroproducts Exports Limited stock price in share market huge profit.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL