9 May 2025 9:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

काँगेसकडून काऊंटर पोस्ट | विदेश दौऱ्यात प्रवासातही पत्रकार परिषद घेणारे माजी पंतप्रधान आणि मोदी

Congress

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाण्यासाठी रवाना झालेले असताना एअर इंडिया वन फ्लाईट मधील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतोय. या फोटोमध्ये माननीय पंतप्रधान कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसते आहे.

काँगेसकडून काऊंटर पोस्ट, विदेश दौऱ्यात प्रवासातही पत्रकार परिषद घेणारे माजी पंतप्रधान आणि मोदी  – Congress party shares counter post after PM Narendra Modi’s US tour post :

या पोस्ट नंतर काँग्रेसने एक काउंटर पोस्ट केली आहे. ज्यात मनमोहन सिंग भारताचे माजी पंतप्रधान विमानात प्रसारमाध्यमांशी चर्चा करतानाची छायाचित्रे शेअर केली आहेत. हे फोटो शेअर करताना काँग्रेसने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे, “काही छायाचित्रांना कॉपी करणे कठीण आहे.”

एकीकडे लोकशाही देशात पंतप्रधान मोदी यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याने काँग्रेसने हा सूचक फोटो शेअर केला आहे. कॉंग्रेसच्या हा जुना फोटो शेअर केल्यामुळे ट्विटरवर मेम्स आणि पोस्ट शेअर करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

पंतप्रधान मोदी अमेरिकेत तीन दिवसांसाठी जात आहेत. या काळात त्यांचे वेळापत्रक अत्यंत बिझी असणार आहे. क्वाड मीटिंग आणि यूएन जनरल असेंब्लीला संबोधित करणे, प्रमुख अमेरिकन कंपन्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणे असे अत्यंत महत्वाचे प्रोग्राम त्यांच्या लिस्टमध्ये आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Congress party shares counter post after PM Narendra Modi’s US tour post.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या