24 April 2024 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २२ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : आज छोट्या छोट्या गोष्टींचा ताण जाणवेल. लव लाइफ उत्तम राहील. आज तुम्ही हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. आजचा शुभ रंग – पांढरा.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसायाबद्दल योजना तयार कराल. प्रेम विवाहमध्ये समस्या निर्माण होतील. आजचा  रंग शुभ – लाल.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : विवाहित व्यक्तींना जीवनसाथीच्या आरोग्याबद्दल चिंता जाणवेल. पोटाच्या विकारांमुळे अस्वस्थता जाणवेल. आजचा शुभ रंग – लाल.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. वायफळ खर्च टाळा. व्यवस्थापन आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींना संघर्षानंतरच आपले लक्ष्य प्राप्त होईल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. आजचा रंग शुभ – हिरवा.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : आज व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना आपले लक्ष्य साध्य करता येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये फायदा होईल.जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग – निळा.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : आज तुम्ही यशस्वी व्हाल. समोरच्या व्यक्तीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवू शकता. श्वसन रोगामुळे समस्या उद्भवू शकतात. धन लाभाची शक्यता आहे. आरोग्याची  काळजी घ्या. आजचा शुभ रंग – पिवळा.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : आज व्यापारात मोठे यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग – निळा.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : नव्या जॉबच्या संधी मिळतील. संपत्तीचे आगमन आपल्याला आनंदी ठेवेल. व्यापारात नवं कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – लाल.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आजचा दिवस यशप्राप्ती देणार आहे. राजकीय लोक आपल्या कामातून वरिष्ठांना खुश ठेवतील. जीवनात प्रेम कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. आजचा शुभ रंग – पिवळा.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : आयटी आणि सिने जगताशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. पैशांचे आगमन होईल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील. दाम्पत्य जीवन आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग – राखाडी

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : खर्च वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. प्रेमाने भरलेले वैवाहिक जीवन तुम्हाला प्रसन्न करेल. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग – हिरवा.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आज तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. आजचा शुभ रंग – पांढरा.

 

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 22 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x