1 May 2025 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

दोस्तीत कुस्ती | रकुलने रियावर जवाबदारी ढकलली | रियानेच ड्रग्ज मागितली म्हणाली

Actress Rakul Preet Singh, NCB Office, Rhea Chakraborty, Marathi News ABP Maza

मुंबई, २५ सप्टेंबर : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत आता अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहेत. रिया चक्रवर्ती हिने ड्रग्ज मागितल्याची कबुली रकुल प्रीतसिंह हिने दिली आहे. एनसीबीच्या चौकशीत ही कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, आपण कधीही ड्रग्ज न घेतल्याचा रकुलचा दावा आहे. एनसीबीकडून रकुलची पाच तास चौकशी करण्यात आली.

हो, मी ड्रग्जबद्दल व्हॉटसअप चॅट केले. हो, रियाने माझ्याकडे ड्रग्ज मागितले. ड्रग्जवाल्या व्हॉटसअप ग्रुपची अॅडमिन दीपिका पदुकोण होती, ही अत्यंत खळबळजनक कबुली रकुल प्रीत सिंहने दिली आहे. एनसीबीने रकुल प्रीतची चौकशी केली. त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रकुलने अनेक गोष्टींची कबुली दिली आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणार आणि आणखी कोण सापडणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान ड्रग्सप्रकरणी करिश्मा प्रकाशचं नाव आल्यामुळे बुधवारी एनसीबीने तिला समन्स बजावले होते. त्यानंतर शुक्रवारी (२५ सप्टेंबर) ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्सच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं.

 

News English Summary: The Narcotics Control Bureau recently served summons to Rakul Preet Singh to join the investigation of a drug probe in Sushant Singh Rajput death case. Recently, Rakul was snapped as she arrived at the NCB office. Rakul Preet Singh arrived in Mumbai from Hyderabad ahead of her interrogation. Reportedly, the actress was asked to join the probe on Thursday, however, she will be questioned by the agency today. She was summoned after her name surfaced in WhatsApp chats accessed by the agency during the questioning of Sushant’s girlfriend Rhea Chakraborty.

News English Title: Actress Rakul Preet Singh At NCB Office Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या