10 June 2023 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Video Viral | शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा राजकीय गेम भाजपकडून निश्चित, आधीच स्किप्टेड राजकीय रडगाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात? El-Nino Warning | अल निनो मुळे पॅसिफिक महासागर तापत आहे, जारी केला इशारा, भारतावर काय परिणाम होईल? Loksabha Election | भाजपमध्ये पडद्याआड हालचाली वाढल्या, लोकसभा निवडणूक 2023 मध्येच घेण्याची तयारी? मोदी-शहांची चिंता का वाढतेय? Numerology Horoscope | 10 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 10 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
x

ट्विटर क्वीन पुन्हा बरळली | जो बायडन यांची खिल्ली उडवत ‘गजनी' म्हणाली

Bollywood actress Kangana Ranaut, Joe Biden, Gajni, Kamal Harris

मनाली, ८ नोव्हेंबर: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी ऐतिहासिक विजय मिळवत रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केलं आहे. तसेच, सलग तीन दिवस सुरु असलेली मतमोजणीने संपूर्ण जागाच लक्ष अंतिम निकालांकडे लागलं होतं. जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये २० जानेवारी रोजी प्रवेश करतील.

दरम्यान जो बायडन यांनी निवडणुकीत विजय प्राप्त करताच जगभरातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच भारतात देखील सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले. मात्र याला अपवाद ठरली ती विवादित ट्विट करण्यात प्रसिद्ध असलेली ट्विटर क्वीन कंगना रानौत. कारण तिने जो बायडन यांना ‘गजनी’ असा उल्लेख करत, एक एक ट्विट केले आहे.

ट्विट मध्ये जो बायडन यांच्या विजयाची खिल्ली उडवत, तिने लिहिले, ‘गजनी बायडन यांच्याबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त नाही. ज्यांचा डाटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यात इंजेक्ट केले गेलेत की, ते एक वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे कमला हॅरीस याच शो पुढे नेतील, हे स्पष्ट आहे. जेव्हा एक महिला पुढे जाते, तेव्हा आपल्यासोबत ती अन्य महिलांसाठीही मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चीअर्स.’

 

News English Summary: As soon as Joe Biden won the election, leaders around the world congratulated him. He also congratulated him from all walks of life in India. The exception was Twitter queen Kangana Ranaut, who is known for her controversial tweets. Because she tweeted one by one, referring to Joe Biden as ‘Ghajini’.

News English Title: Bollywood actress Kangana Ranaut called Joe Biden Gajni on twit news updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x