फक्त TRP'साठी आरडाओरडा करू नका | लोकं TV बंद करून पुढे जातील - सलमान खान
मुंबई, १२ ऑक्टोबर : मुंबई पोलिसांनी नुकतंच टीआरपी घोटाळा (Fake TRP scam) प्रकरणी तीन संशयित वाहिन्यांचा खुलासा केला होता. यानंतर आता सलमान खानने (Salman Khan) बिग बॉस १४च्या (Bigg Boss 14) वीकेंड का वार या भागात त्याच्यावर टीका करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर निशाणा साधला आहे. सलमानने कुणाचेही नाव घेतलेले नाही, पण ज्यापद्धतीने त्याने टीआरपीचा उल्लेख केला त्यावरून त्याचा रोख कुणाकडे होता हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.
नाव न घेता सलमान खानने साधला निशाणा:
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात काही माध्यम संस्थांनी सलमान खानवर निशाणा साधला होता. याबाबत काही बोलणे सध्या उचित ठरणार नाही, पण सलमान खानने मात्र कोणाचेही नाव न घेता टीआरपी घोटाळ्यात नावे असलेल्या वाहिन्यांवर टीका केली आहे.
बिग बॉसमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना सलमान खान म्हणाला की कुणीही फक्त टीआरपीसाठी काहीही करू नये आणि योग्य खेळ खेळावा. जर कारण नसताना कुणी आरडाओरडा करू लागले तर लोक टीव्ही बंद करतील आणि पुढे जातील. सोबतच त्याने असेही म्हटले की त्याला जे म्हणायचे होते ते त्याने म्हटले आहे, आता इतरांनी काय समजायचे ते समजावे.
टीआरपीसाठी काहीही करू नये – सलमान खान
या कार्यक्रमादरम्यान सलमान खानने म्हटले, ‘बिग बॉसमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात, आपण नेहमी चांगले खेळावे. टीआरपीसाठी काहीही करू नये. तुम्ही सर्वजण खूप चांगले खेळत आहात. पहिल्या दिवसापासून मी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या नाहीत. यामुळे आपण आणखी चांगले व्हाल. प्रामाणिक राहा आणि सच्चे राहा.’
News English Summary: Actor Salman Khan took a dig at channels who are allegedly manipulating TRPs during Bigg Boss 14, saying that if people continue to do what they are doing, the channels will be shut down. Earlier, Republic TV had taken a swipe at the actor for not speaking up on the drug allegations and Sushant Singh Rajput death case. On the Weekend Ka War episode of Bigg Boss 14, while ostensibly speaking to the contestants, the actor slammed the news channel. “Bigg Boss ke andar ya kisi bhi show ke andar, you have to play the right game. Yeh nahi ki TRP ke liye kuch bhi khelo. Bahut achcha ja rahe ho tum log.
News English Title: Bollywood Superstar Salman Khan opens up about Fake TRP scam of Republic TV and More channels Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या