15 December 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Big Boss 16 | ऑक्टोंबरपासून फेमस रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 16 घराघरात, ही अभिनेत्री कंटेस्टंट म्हणून शोमध्ये झळकणार

Bigg Boss 16

Bigg Boss 16 | सर्वांत फेमस रिअ‍ॅलिटी शो म्हणणू ओळखला जाणारा बिग बॉस गेल्या 15 वर्षांपेक्षा वर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंत बिग बॉसचे 15 सीझन झाले आहे. दरम्यान, येत्या ऑक्टोंबरपासून बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु होणार आहे. या शोचा टीझर अध्याप रिलीज झालेला नाहीये. या शो मधील कंटेस्टटी यादी अध्याप समोर आली नाही ये मात्र माध्यमांनुसार भोजपुरी अभिनेत्री निशा पांडेचे नाव कंटेस्टंट म्हणून येत आहे.

बिग बॉस 16 मध्ये निशा पांडे भोजपुरी तडका 
निशा पांडे एक भोजपुरी गायिका आहे. बिग बॉस 16 मध्ये निशा मनोरंजनाचा घटक असणार आहे. सुत्रांनुसार निशा बिग बॉस 16 शोसाठी जवळपास फायनल झाली आहे.

बिग बॉस 16 साठी निशा पांडेसोबत व्हर्च्युअल मीटिंग
बिग बॉस 16 साठी निशाचे सर्व टप्पे पुर्ण झाले आहेत. दरम्यान, अंतिम बैठकीसाठी तिला मुंबईला बोलावण्यात आले आहे. जर ती या मध्ये खरी उतरली तर तिला फायनल करण्यात येणार आहे. आमिर खानच्या भावाला शोचा भाग बनवल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

आणखी कोण होणार बिग बॉस 16चा भाग
लवकरच प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. येत्या ऑक्टोंबर पासून शोला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या शो मध्ये आणखी कोण सेलिब्रिटींचा समावेश असणार आहे हे अध्याप उघड झालेले नाही. मात्र समोर येत असलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार नुसरत जहाँला शोमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bhojpuri singer Nisha Pandey will be seen in Bigg Boss 16 Checks details 8 September 2022.

हॅशटॅग्स

#Bigg Boss 16(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x