28 June 2022 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत
x

सुशांतच्या घरी सेलिब्रिटींच्या ड्रग्स पार्टी रंगायच्या | दीपेश सावंत व सॅम्युअलच्या संयुक्त चौकशीत उघड

NCB team, Rhea Chakraborty, SSR death case, Marathi News ABP Maza

मुंबई, ६ सप्टेंबर : मागील 6 दिवसात एनसीबीने 9 जणांना अटक केली आहे. 9 पैकी 3 जणांना जामीन मंजूर झाला आहे. रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये बर्ड्स आणि डुब्ज हे ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अटकसत्र सुरु झालंय. एनसीबी ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे. याप्रकरणी सुशांचा नोकर दीपेश सावंतला अटक करण्यात आलीय. दीपेशला सरकारी पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात येणार आहे. दीपेशने एनसीबीकडे केलेली विधानं प्रसार माध्यमांच्या हाती लागली आहेत.

सप्टेंबर २०१८ मध्ये मी सुशांतच्या संपर्कात आलो आणि त्याच्या सांगण्यावरुन सोबत राहू लागलो. दोन-तीन दिवसातच तो ड्रग्ज घेत असल्याचे माझ्या लक्षात आल्याचे दीपेशने एनसीबीला सांगितले. आपण कधीच ड्रग्ज आणून दिले नसल्याचे दीपेशने सांगितले. मला मोफत काम करायला सांगितले आणि नंतर काढून टाकण्यात आलं. त्यानंर जानेवारी २०२० मध्ये सुशांतचा फोन आला. सुशांत अभिनय सोडून लोणावण्याला शिफ्ट व्हायच्या विचारात होता. मी पुन्हा काम कराव अशी त्याची इच्छा होती असेही दीपेशने एनसीबीला सांगितले. सुशांतने आपल्या कुकच्या फोनवरुन कॉल केला होता.

 

News English Summary: Miranda and Dipesh have given information of parties that used to be held at Sushant Singh Rajput’s farm house. They also revealed the name of the people, including Bollywood celebrities, who attended these parties, and who used to bring drugs to the parties.

News English Title: NCB team in Rhea Chakraborty home summons in SSR death case Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x