20 September 2021 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली | पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता
x

माझा १९५० मधील 'सेल्फ क्लीक्ड' फोटो, ज्याला आज 'सेल्फी' म्हणून ओळखतात: लता दीदी

मुंबई : नमस्कार! मी माझा १९५० मधील ‘सेल्फ क्लीक्ड’ फोटो, ज्याला आज ‘सेल्फी’ म्हणून ओळखतात असं ट्विट करत लता दीदींनी त्यांचा ७० वर्ष जुना फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

थोडक्यात आजच्या पिढीसोबत कुतूहलाने ट्विट करत लता दीदी सांगत आहेत की, आज ‘सेल्फी’ हा फोटो काढण्याचा प्रचलित प्रकार असला तरी तो मी १९५० मध्येच काढला होता, असं मजेशीर ट्विट केलं आहे. तसेच आपल्या जुन्या आठवणी सुद्धा जाग्या केल्या आहेत.

काय ट्विट केलं आहे लता दीदींनी;

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x