2 May 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

दिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड

Nishikant kamat, Ventilator support

हैदराबाद, १७ ऑगस्ट : ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ५० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली.

निशिकांत कामातला यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता आणि त्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 31 जुलैला सांगितले जात होते की त्याला कावीळ आणि पोट फुगल्यानंतर हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हापासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

 

News English Summary: Bollywood filmmaker Nishikant Kamat is on life support at a hospital in Hyderabad. The 50-year old filmmaker was diagnosed with Chronic Liver Disease and other secondary infections. Actor Sharad Kelkar has confirmed to ETImes that the popular filmmaker is on life support, in a critical condition.

News English Title: Nishikant kamat is on ventilator support and He is still alive and fighting News Latest Updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x