1 May 2025 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Confirm Ticket Transfer | कॅन्सल करावी लागणारी ट्रेन तिकीट आणि रिफंडची कटकट मिटली, दुस-याला तिकीट ट्रांसफर करा, कसं पहा

Confirm Ticket Transfer

Confirm Ticket Transfer | रेल्वेमे प्रवास करताना आपल्याकडे कनफॉर्म तिकीट असावे लागते. मात्र अनेक वेळा आपले प्रवास करणे रद्द होते. अशा वेळी कनफॉर्म तिकीट आपण जेव्हा रद्द करतो तेव्हा आपले पैसे कापून घेतले जातात. मात्र आता तसे होणार नाही. भारतीय रेल्वे मार्फत प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज या बातमीतून याच सुविधेची माहिती घेऊ. .

जेव्हा आपल्याला आपले कन्फर्म तिकीट कॅन्सल करावे लागते तेव्हा त्याची फी कट करुन उर्वरीत पैसे आपल्याला मिळतात. मात्र जर तुमच्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला त्याच ठिकाणी प्रवास करायचा आहे आणि त्याच्याकडे तिकीट नाही. असे असल्यास तुम्ही तुमचे तिकीट त्यांना ट्रांसफर करू शकता. यात तुमचे पैसे कट होत नाहीत.

हे ट्रासफर तिकीट तुम्ही तुमच्या कुटूंबातील सदस्यांनाच देऊ शकता. यासाठी २४ तासांच्या आत तुम्हाला ट्रासफरचा अर्ज करायचा असतो. त्यावर तुमचे नाव काडून ज्याला प्रचवास करायचा आहे त्याचे नाव टाकले जाते. हे तिकीट तुमचे आई, वडिल, बहिन, भाऊ, मुलं आणि पत्नी यांनाच ट्रांसफर करता येते.

एमसीसी कॅन्डीडेट्सना देखील ही सुविधा आहे. यात ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रांसफर करायचे आहे त्याचे नाव आणि कागदपत्रे २४ तासांच्या आत अर्जा बरोबर सादर करावी. तसेच अन्य लग्न किंवा पार्टी अशा ठिकाणी जात असताना अशी परिस्थिती आली तर ४८ तासांच्या आत तुम्हाला ट्रांसफर अर्ज करावा लागेल. भारतीय रेल्वे ही सेवा एकदाच पुरवते. जर ट्रासफर तिकीट पुन्हा दुस-या व्यक्तीला द्यायचे असेल तर तसे केले जात नाही. भारतीय रेल्वे वारंवार तिकीट ट्रासफर करत नाही.

असे करा तिकीट ट्रांसफर
* आधी तिकीटाची प्रींटआउट घ्या.
* जवळील स्टेशनवर वर ती अर्जाबरोबर सबमिट करा.
* ज्याच्या नावावर तिकीट ट्रांसफर करायचे आहे त्याचा एक आयडी प्रुफ जमा करा.
* नंतर तिकीट ट्रांसफरसाठी अप्लाय केले जाते.
* ही सुविधा ऑनलाइन देखील आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Confirm Ticket Transfer The issue of train tickets is over now you can travel with someone else ticket 22 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Confirm Ticket Transfer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या