17 April 2021 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

वांद्र्यातील 5 पबमध्ये बीएमसीची छापेमारी | ग्राहकांना मास्क घालण्याच्या सूचना देऊन सोडले

BMC officials raided, five pubs, Bandra area

मुंबई, २१ फेब्रुवारी: राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर बृहनमुंबई महापालिकेची धडक कारवाई सुरू आहे. शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे परिसरातील 5 पबवर BMC च्या आधिकाऱ्यांनी छापेमारी केली, यावेळी अनेकांनी मास्क आणि सोशल डिस्टिसिंग सारख्या नियमांचे पालन केलेले दिसले नाही. यानंतर आधिकाऱ्यांनी सर्वांना मास्क घालण्यासह इतर नियमांचे पालन करण्याचा इशारा देऊन सोडून दिले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कारवाईदरम्यान BMC आधिकाऱ्यांनी पबच्या कर्मचाऱ्यांवर 188 पँडेमिक कायद्यांतर्गत वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसच, BMC च्या आधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील आदेश येईपर्यंत अशाप्रकारची कारवाई सुरुच राहील.

राज्यात आतापर्यंत 20 लाख 87 हजार 632 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यातील 19 लाख 89 हजार 963 लोक ठीक झाले आहेत. तसेच, 51 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 44 हजार 765 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

 

News English Summary: In the state, Corona is back on its head. The number of corona patients is increasing in many districts. Against this backdrop, Brihanmumbai Municipal Corporation is taking drastic action. BMC officials raided five pubs in Mumbai’s Bandra area on Saturday night, this time with many not seen following rules such as masks and social distinguishing. Authorities then released everyone, warning them to follow other rules, including wearing masks.

News English Title: BMC officials raided five pubs in Mumbai based Bandra area on Saturday night news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(148)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x