21 April 2021 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा Health first | दातांचा पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे Health first | प्रवास करताना मळमळ किंवा उल्टी होतेय तर हे करा घरगुती उपाय । नक्की वाचा PPE किट, व्हेंटीलेटर्स, लस ते ऑक्सिजन असं सर्वच प्रथम परदेशात पाठवलं | सर्वांची टंचाई भारतीय भोगत आहेत नाशिक दुर्घटना | मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त | मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
x

शालिनी ठाकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक | हॅकरने अश्लील व्हिडिओ स्टेटस ठेवलं

MNS leader Shalini Thackeray, Facebook account, hacked

मुंबई, ३ एप्रिल: मनसेच्या सरचिटणीस शालिनी शालिनी ठाकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे हॅकरने त्यांच्या अकाउंटवर पॉर्न व्हिडिओ स्टेटस ठेवल्याने अनेकांना धक्का बसला आहे. स्वतः शालिनी ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यासंदर्भात माहिती देताना शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “माझं फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावरून अज्ञात व्यक्तीने काही आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अशी आक्षेपार्ह पोस्ट ही माझ्याकडून प्रसारित झालेली नाही.या घटनेची मी गांभीर्याने दखल घेतली असून सदर प्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केलेली आहे.

 

News English Summary: An unknown person has hacked my Facebook account and posted some offensive photos and videos from it. I have not taken such an offensive post seriously. I have taken this incident seriously and a formal complaint has been lodged with the Cyber Crime Department in this regard said MNS leader Shalini Thakeray.

News English Title: MNS leader Shalini Thackeray Facebook account hacked news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(156)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x