16 December 2024 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

NCB Press Conference | सोडण्यात आलेल्यांबद्दलच्या प्रश्नात धर्म-जात हेतूच नव्हता | अधिकाऱ्याच्या उत्तरात 'राजकीय' कला

NCB Press Conference

मुंबई, 0९ ऑक्टोबर | एनसीबीचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रूझ पार्टीवरील कारवाईबाबतची माहिती (NCB Press Conference) दिली. आम्ही 8 लोकांना पकडलं आणि तिघांना सोडलं असं सांगितलं जात होतं. पण आम्ही 6 लोकांना सोडलं आहे. एनसीबी ही एक व्यावसायिक संस्था आहे. आम्ही जात, धर्म, पक्ष पाहून काम करत नाही. पुराव्याच्या आधारे आम्ही काम करतो. न्यायालयाच्या सुपरव्हिजनमध्ये काम करतो, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.

NCB Press Conference. We were told to catch 8 people and release three. But we have left 6 people. NCB is a professional body. We don’t work by looking at caste, religion, party. We work on the basis of evidence said NCB officer Gyaneshwar Singh to Media :

8 लोकांना अनेक ड्रग्ज सोबत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यात दोन स्वतंत्र साक्षीदार लागतात. वास्तविक वेळेच्या आधारावर ऑपरेशन होत असतं. यावेळी 9 साक्षीदार होते. त्यात मनिष भानुशाली आणि केपी गोस्वामी होते. या सर्व साक्षीदारांना एनसीबी यापूर्वी ओळखत नव्हती, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं.

भाजप नेत्याच्या मेव्हुण्याला का सोडण्यात आलं? असा सवाल करण्यात आला असता त्यावर एनसीबीने हे उत्तर दिलं. वास्तविक पत्रकारांनी त्यांना प्रश्न संबंधितांना का सोडलं असा थेट प्रश्न केला होता आणि त्यात कोणताही धार्मिक मुद्दा नव्हता. प्रश्न थेट व्यक्तीसंबंधित होता, पण धर्माचा काहीही संबंध नसताना देखील ग्यानेश्वर सिंग यांच्या प्रतिक्रियेने उपस्थितांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCB Press Conference officer Gyaneshwar Singh reply to Media.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x