महत्वाच्या बातम्या
-
How To Apply for Income Certificate | उत्पन्नाचा दाखला कसा ऑनलाईन मिळवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
How To Apply for Income Certificate | कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासठी आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे. उत्पन्नाच्या दाखल्यावर आपले वार्षिक उत्पन्न किती आहे याची माहिती देण्यात येते. शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी काही आर्थिक अटी देण्यात येतात. त्यामुळे आपण त्या अटीमध्ये बसत आहोत की नाही हे आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्यावरून समजते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिप मिळवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. त्यामुळे आज या बातमीमधून उत्पन्नाचा दाखला नेमका कसा मिळवायचा याची माहिती जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
How to File ITR Online | होय! ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अगदी सोपं, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
How to File ITR Online | करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. करदात्याने आयटीआर फाइल न भरल्यास त्याला दंड भरावा लागू शकतो. आयटीआर भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबरोबरच योग्य ती प्रक्रिया पूर्ण करणंही गरजेचं आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन आयटीआर फाइल करू शकता. (ITR File Online Process)
2 वर्षांपूर्वी -
How To Surrender LIC Policy | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करताय? थांबा! आधी हातात किती पैसे मिळतील जाणून घ्या
How To Surrender LIC Policy | LIC ही भारतातली सर्वात मोठी विमा कंपनी आहे. अनेक व्यक्ती स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी LIC पॉलिसी करतात. या विमा पॉलिसीचे फीचर्स जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते. या सोप्या फीचर्समधला एक फीचर म्हणजे वेळेच्या आधी पॉलिसी सरेंडर करणे. LIC पॉलिसी खरेदी करणं जेवढं सोपं असतं तेवढंच ती पॉलिसी सरेंडर करणे देखील सरळ सोपे असते. (How can I surrender my LIC policy?)
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | प्रत्येक घरातील महिलांसाठी फायद्याची योजना, रोज फक्त 87 रुपयांची बचत, मॅच्युरिटीला 11 लाख रुपये मिळवा
Sarkari Yojana | बहुतेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक आणि बचत दोन्ही फायदे देणाऱ्या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही गुंतवणुकीसाठी अशाच योजनेच्या शोधात असाल तर तुम्ही सरकारी योजना आधार शिला स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Updates | सोन्याच्या दरवाढीचा काय परिणाम होतोय, लग्नाच्या सीझनमध्येही लोकांचा कल बदलतोय?
Gold Price Updates | भारतात लोक भरपूर सोनं विकत घेतात. लोक सोने खरेदी करणे खूप शुभ मानतात आणि हे अनेक परंपरांशी देखील संबंधित आहे. अनेकदा सणासुदीला लोक सोनं विकत घेऊन आपल्या घरी आणतात. मात्र, सोने खरेदी करणेही खूप महाग असून त्याचे दरही हळूहळू वाढत आहेत. त्याचबरोबर भारतातही सोन्याच्या किंमतींनी विक्रमी पातळी गाठली आहे, ज्यामुळे त्याच्या मागणीवरही परिणाम झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अबब! या शेअरने 3 वर्षात गुंतवणुकीचा पैसा 9 पटीने वाढवला, स्टॉक वेगात धावतोय, खरेदी करणार?
Apar Industries Share Price |’अपार इंडस्ट्रीज लिमिटेड’ या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरने 3031 रुपये ही नवीन विक्रमी उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 4 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 294.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 929 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,941.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Network People Services Share Price | एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 830 टक्के परतावा, स्टॉक रोज अप्पर सर्किट तोडतोय
Network People Services Share Price| ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ या वित्तीय सेवा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 651.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 5 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 684 रुपये या आपल्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीने मजबूत कमाई केल्याने शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 300 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | IPO लाँच झाल्यापासून ते अजूनही हा शेअर तगडा परतावा देतोय, मागील 3 दिवसांत 22% परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stock | ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ या ड्रोन कंपनीचे शेअर्स पाच महिन्यांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे आर्थिक रेकॉर्ड मजबूत आहेत. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ नुकताच FY2023 तिमाही निकाल जाहीर केले आहेत. परिणाम स्वरूप शेअर्समध्ये 22 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. अवघ्या तीन दिवसांत हा स्टॉक 22 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के घसरणीसह 154.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
UH Zaveri Share Price Today | पैसा सत्कारणी लागला! या शेअरने एका महिन्यात 75 टक्के परतावा दिला, आता 1 दिवसात 16% परतावा
UH Zaveri Share Price Today | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात सुरू असलेली तेजी आज काही प्रमाणात थांबली होती. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मते एक स्टॉक असा होता जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत होता. हा स्टॉक आहे, ‘यूएच झवेरी’ कंपनीचा. या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 42.81 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.54 टक्के वाढीसह 56.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअर्सनी एका महिन्यात 90 टक्के पर्यंत परतावा दिला, हे टॉप मल्टिबॅगर शेअर्स खरेदी करणार?
Multibagger Stocks | Rail Vikas Nigam Limited : मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 92.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 142.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 9.98 वाढीसह 142.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mistakes Before Home Loan | बोंबला! तुम्हीही ही चूक केल्यास बँक देणार नाही गृहकर्ज, आधीच लक्षात घ्या...अन्यथा!
Mistakes Before Home Loan | घर खरेदी करणे हे एक मोठे काम आहे ज्यासाठी खूप मेहनत, वेळ आणि पैसा लागतो. आपल्यापैकी बहुतेक जण एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी आर्थिकदृष्ट्या तयार नसतात आणि बँकेकडून कर्ज घेतात. गृहकर्जाची रक्कमही मोठी असून हे दीर्घ मुदतीचे कर्ज असल्याने बँकाही सखोल चौकशी करूनच कर्ज देतात.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात धक्का, आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही सोन्याचा भाव झपाट्याने वाढत आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 61,500 च्या पुढे गेला आहे. लवकरच सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे. त्याचबरोबर चांदीही तेजीसह व्यवहार करत आहे. आज चांदीचा भाव 78,000 च्या पुढे गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Knowledge Marine Share Price Today | 37 रुपयाच्या शेअरने आयुष्य बदललं, गुंतवणूकदारांना 2 वर्षात 2816 टक्के परतावा दिला
Knowledge Marine Share Price Today | ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ या शिपिंग उद्योगात गुंतलेल्या स्मॉल कॅप कंपनीने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना घसघशीत नफा कमावून दिला आहे. ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स मागील 2 वर्षांत 37 रुपयांवरून वाढून 1,000 रुपयेवर पोहचले आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर धारकांनी 2800 टक्के नफा कमावला आहे. आशिष कचोलिया आणि सुनील सिंघानिया यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. ‘नॉलेज मॅरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1450 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,072.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tarapur Transformers Share Price Today | होय! या शेअरची सध्याची किंमत 6 रुपये, एक महिन्यात 113 टक्के परतावा, पुढेही मजबूत कमाई
Tarapur Transformers Share Price Today | ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3.47 टक्के घसरणीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price Today | 12 रुपयांचा रिलायन्स पॉवरचा शेअर तेजीत वाढतोय, शेअर पुढील काळात किती परतावा देणार?
Reliance Power Share Price Today | ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 12.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही तुफानी तेजी तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे. बुधवारी अनिल अंबानींची मालकी असलेल्या ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 12.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price Today | टाटा स्टील तेजीच्या दिशेने, टार्गेट प्राईस जाहीर, अशी संधी खूप कमी मिळते
Tata Steel Share Price Today | नुकताच ‘टाटा स्टील’ कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अनेक तज्ञ या कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज आणि नुवामा फर्मने ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल या स्टॉकबाबत तटस्थ आहेत. ‘टाटा स्टील’ कंपनीने जानेवारी ते मार्च या तिमाहीत 1 हजार 705 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मात्र, मागील वर्षीच्या 9 हजार 756 कोटी रुपये नफ्याच्या तुलनेत या वर्षीचा निव्वळ नफा 82 टक्के कमी आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.12 टक्के घसरणीसह 108.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | या पोस्ट ऑफिस योजनेत SIP प्रमाणे गुंतवणूक करून 14.55 लाख रुपये मिळतील, फायद्याचा तपशील पहा
PPF Calculator | म्युच्युअल फंड एसआयपी हे एक असे साधन आहे जे दीर्घकाळापर्यंत आपले पैसे वाढवते. गुंतवणुकीला लहान-मोठ्या गोष्टी पडत नाहीत. येथे चक्रवाढ व्याजाची जादू चालते की आपले पैसे दिवस दुप्पट करतात आणि रात्री चौपट होतात. तथापि, एसआयपी बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारी योजनांमध्ये पैसे टाकावेत. एसआयपीप्रमाणे येथेही गुंतवणूक करता येते. तुम्हाला फक्त योजना आखायची आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही पोस्ट ऑफिसची योजना आहे जी मोठ्या दीर्घकालीन लाभ देते.
2 वर्षांपूर्वी -
Veerkrupa Jewellers Share Price Today | 83 रुपयांचा शेअरने पैशाचा पाऊस, 238% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स कमाई
Veerkrupa Jewellers Share Price Today | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जून 2022 मध्ये शेअर बाजारात दाखल झाले होते. शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करेल. तसेच, ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनी 1:10 या प्रमाणात आपले शेअर्स विभाजित करणार आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 83.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टीटीएमएल शेअर 1 दिवसात 10 टक्के वाढला, शेअर पुन्हा तेजीत
TTML Share Price Today | टाटा समूहाच्या ‘टीटीएमएल’ म्हणजेच ‘टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 67.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज शुक्रवार दिनांक 5 मे रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरणीसह 66.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.65 टक्के मजबूत झाले आहेत. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक नफा कमावून देणाऱ्या TTML कंपनीचे शेअर्स 149.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 55 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर तेजीत, 120 टक्के डिव्हीडंड जाहीर, कंपनीच्या भरगच्च कमाईचे तपशील पाहा
Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस’ या अदानी ग्रुपच्या प्रमुख कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या अखेरच्या तिमाहीत 137 टक्के वाढीसह 722.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीने वार्षिक आधारावर 26 टक्के वाढीसह 31,346.05 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL