महत्वाच्या बातम्या
-
Joint Home Loan Benefits | पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे, कमी व्याजदरासह होतील हे फायदे
Joint Home Loan Benefits | स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु मालमत्तेच्या किमती पाहता घर खरेदीकरण्यासाठी पुरेशी बचत करणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश लोक घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्जाचा आधार घेतात. होम लोनच्या माध्यमातून तुम्हाला घरासाठी हवी ती रक्कम मिळते आणि ती तुम्ही नंतर सोप्या हप्त्यांमध्ये फेडू शकता. गृहकर्ज घेतल्यावर प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत तुम्हाला करसवलत मिळते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary Hike | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, एकूण DA वाढीने एवढा इन हॅन्ड पगार मिळणार
Govt Employees Salary Hike | मे महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2 महिन्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ केली, त्यानंतर कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीएचा लाभ मिळत आहे. आता जुलै 2023 मध्ये सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. एप्रिलपर्यंत हा आकडा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे, म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Xpro India Share Price Today | बिर्ला ग्रुपचा मजबूत पैसा देणारा शेअर, 3 वर्षात दिला 7300 टक्के परतावा, खरेदी करणार?
Xpro India Share Price Today | बिर्ला उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये सॉलिड तेजी पाहायला मिळत आहे. पुढील 6 महिन्यात ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीचे शेअर्स 1100-1500 रुपये किंमत पातळीवर स्पर्श करू शकतात, अंदाज तज्ञांनी लावला आहे. पॅकेजिंग उद्योगाशी संबंधित ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 793.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price Today | 3 रुपयाचा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, हा पेनी स्टॉक रोज अप्पर सर्किट तोडतोय
Vikas Ecotech Share Price Today | मागील काही दिवसांपासून ‘विकास इकोटेक’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे मल्टीबॅगर शेअर्स 6 टक्के वाढले होते. हा स्टॉक काल 2.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.26 टक्के वाढीसह 3.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या आर्थिक वर्षात ही कंपनी कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. कंपनीने कर्जमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त करताच शेअरची किंमत तेजीत वाढू लागली.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्सच्या शेअरवर तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
Tata Motors Share Price Today | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. यावेळी टाटा मोटर्स कंपनी उत्तम निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्हिसेस लिमिटेडने टाटा मोटर्स कंपनीचे सकारात्मक निकाल येतील असा अंदाज व्यक्त केला आहे. टाटा मोटर्स कंपनी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 483.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | होय! महिना फक्त 1000 रुपये बचतीतून मिळतील 2 कोटी 33 लाख रुपये, ही SIP ट्रिक वापरा
SIP Calculation | करोडपती होणं अवघड आहे, पण अशक्य नाही. योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर प्रत्येक ध्येय पूर्ण होईल. एसआयपी – सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुमची साथ देतो. एसआयपी हे एक असे साधन आहे जे तुम्हाला दीर्घ मुदतीत करोडपती बनवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | बँकिंग अलर्ट! तुमचं या बँकेत खातं आहे का? RBI ने या 4 बँकांवर केली मोठी कारवाई, अपडेट पहा
Bank Account Alert | जर तुमचे बँक खाते कोणत्याही सहकारी बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक बँकांबाबत रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय वेळोवेळी बँकांवर कारवाई करते. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना ४४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे 1. मुंबई मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँकेने विहित मुदतीत पात्र रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात (डीईएफ) हस्तांतरित न केल्याने आणि उशिरा हस्तांतरित केल्याने बँकेला १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2. पुण्यातील जनता सहकारी बँकेला १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 3. चेन्नईयेथील […]
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर तेजीत वाढतोय, खरेदी करणार?
NCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनसीसी कंपनीचे शेअर्स 2.9 टक्क्यांच्या वाढीसह 123.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 123.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. NCC लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 126.90 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Shree Hanuman Sugar Share Price | बाब्बो! या पेनी शेअरची आजची किंमत 6 रुपये, मागील 5 दिवसात 41% परतावा दिला, खरेदी करणार?
Shree Hanuman Sugar Share Price | ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील एक महिन्यापासून तेजीत धावत आहेत. मंगळवारी ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 5.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 19.92 टक्के वाढीसह 6.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | या बँकेचा 65 रुपयांचा शेअर सुसाट वेगात धावणार, मजबूत परताव्यासाठी फायदा घेणार?
IDFC First Bank Share Price | ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ ने आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खाजगी क्षेत्रातील ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ चे शेअर्स जबरदस्त वाढले होते. मंगळवारी हा स्टॉक आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक पातळीवर पोहचला होता. काल हा स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 65.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.55 टक्के वाढीसह 64.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
JMD Ventures Share Price | 2 रुपयेवर ट्रेड करणारा शेअर 20 रुपयेवर पोहचला, गुंतवणूकदारांचा पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर
JMD Ventures Share Price | शेअर बाजारात असेल अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, जेएमडी व्हेंचर्स लि.
2 वर्षांपूर्वी -
Cumin Jeera commodity Price | जिरा महाग झाला! तुमच्या बजटवर याचा परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या भाव वाढीचे कारण
Cumin Jeera commodity Price | भारतीय खाद्य पदार्थात आणि जेवणात जिरे आवर्जून वापरले जाते. डिशची चव वाढवण्यासाठी जिरे खूप प्रभावी ठरते. मात्र मागील काही दिवसांपासून जिऱ्याच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला प्रॉफिट बुकींगमुळे जिऱ्याचे भाग किंचित खाली आले होते. मात्र आता पुन्हा जिरे बाजारात महाग झाले आहे. नॅशनल कमोडिटी एक्स्चेंजवर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीरा 46,250 रुपये प्रति क्विंटल या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. यापूर्वी जिऱ्याचा उच्चांक 42,440 रुपये प्रति क्विंटल होता.
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Aerial Share Price | या ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले, अल्पावधीत भरघोस परतावा देतोय
Droneacharya Aerial Share Price | ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ या पुणे स्थित ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 144.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 96.90 रुपये होती. तर आज बुधवार दिनांक 3 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 7.77 टक्के वाढीसह 155.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Datamatics Share Price | या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 20 टक्के वाढले, कारण जाणून गुंतवणूक करा, मजबूत फायदा होईल
Datamatics Share Price | ‘डेटामॅटिक्स’ कंपनीच्या शेअरसाठी मंगळवार चा ट्रेडिंग सेशन खूप खास होता. या दिवशी शेअरची किंमत गगनाला भिडली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेटामॅटिक्स कंपनीच्या शेअरने 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट तोडला आणि स्टॉक 414.20 रुपयेवर पोहचला होता. दिवसा अखेर शेअरची किंमत 19.84 टक्के वाढीसह 413.70 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. जबरदस्त तिमाही आर्थिक निकाल जाहीर केल्याने डेटामॅटिक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये ही तेजी पाहायला मिळाली होती. आज मंगळवार दिनांक 3 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 413.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Green Energy Share Price | अदानी ग्रुपचा हा शेअर वेगात धावतोय, शेअरची किंमत 100 टक्के वाढली, गुंतवणूक करावी का?
Adani Green Energy Share Price | ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने 2023 या आर्थिक वर्षात 974 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत कंपनीने दुप्पट निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीने 489 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स कोसळले होते. मात्र 28 फेब्रुवारी ते 28 एप्रिल या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के घसरणीसह 942.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात टाटा स्टील शेअरने 294 टक्के परतावा दिला, आजची खरेदीला उत्तम शेअर
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर करण्यात आले आहेत. स्टीलच्या किमती वाढल्यामुळे टाटा स्टील कंपनीच्या भारतीय व्यवसायात किंचित सुधारणा पाहायला मिळू शकते. मात्र कमकुवत मागणीमुळे युरोपातील व्यवसायात तोटा होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याच वेळी शेअर बाजारातील तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर अल्पकालीन तेजी व्यक्त केली आहे. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 109.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्न-कार्यासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी धक्का! आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, खर्च करणं अवघड होणार
Gold Price Today | गेल्या काही दिवसांनंतर पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जर तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. बुधवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | डोंगराला आग लागली पळा-पळा! अदानी विल्मर कंपनीचा नफा 60% घसरला, शेअर सुद्धा धडाम
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मरच्या निव्वळ नफ्यात मोठी घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2023 मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 93.6 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा २३४.३ कोटी रुपये होता. अशा परिस्थितीत वार्षिक आधारावर नफा 60% कमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर फुल्ल चार्जमध्ये नॉनस्टॉप धावतोय, रोज अप्पर सर्किट तोडतोय, शेअर खरेदी वेगात
Adani Power Share Price | ‘अदानी पॉवर’ या अदानी ग्रुपच्या शेअरने मजबूत स्पीड पकडली आहे. या कंपनीचे शेअर्स सातत्याने अप ट्रेण्ड मध्ये वय हर करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. याआधी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीसह 232.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filling Alert | आयटीआर भरण्यास अवघे एवढे दिवस शिल्लक, पगारदारांची धावपळ, आता सरकारने महत्वाचा अलर्ट दिला
ITR Filling Alert | आयकर विवरणपत्र भरणे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे ज्यांचे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या अंतर्गत येते. वेगवेगळ्या उत्पन्नाच्या आधारे वेगवेगळ्या प्राप्तिकर स्लॅबअंतर्गत कर विवरणपत्र े भरली जातात. मात्र प्राप्तिकर विवरणपत्र भरताना एक विशेष गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. खरे तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेची माहिती असावी, अन्यथा खूप नुकसान होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA