5 May 2024 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Stocks | चिल्लर गुंतवून नोटांमध्ये परतावा मिळेल! चिल्लर भावातील पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अप्पर सर्किट तुटतोय

Penny Stocks

Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमधे भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. निफ्टी इंडेक्स एक टक्क्याच्या घसरणीसह 19,526 अंकावर ट्रेड करत होता. तर स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक देखील लाल निशाणीवर ट्रेड करत होता. Divis Labs, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया हे निफ्टी-50 निर्देशांकातील शेअर्स तेजीसह ट्रेड करत होते. तर टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, यासारखे दिग्गज स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. BSE सेन्सेक्स मध्ये 300 अंकांची जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. तर निफ्टी-50 इंडेक्स देखील 19450 च्या खाली घसरला होता. या परिस्थितीत संघी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर डेल्टा कॉर्प 6 टक्क्यांनी खाली पडला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहातील चार कंपन्यांचे शेअर्स तेजीसह आणि सहा कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह तोट्यात ट्रेड करत होते. आज या लेखात आपण अशा काही स्टॉक बद्दल घेणार आहोत, ज्यांची किंमत खूप स्वस्त आहे.

Privi Speciality Chemicals :

या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.34 टक्क्यांच्या वाढीसह 1145 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 1,063.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

PTC Industries Ltd :

या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 4685 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 4,838.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नारायणा हृदयालय लिमिटेड :

या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.47 टक्क्यांच्या वाढीसह 1050 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 1,019.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इतर पेनी स्टॉकची लिस्ट :

* गौतम जेम्स लिमिटेड
* टियान कंझ्युमर लिमिटेड
* बर्नपूर सिमेंट लिमिटेड
* उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड
* अजेल लिमिटेड
* बीकेव्ही इंडस्ट्रीज लिमिटेड
* लेशा इंडस्ट्रीज लिमिटेड
* आरजे बायोटेक लिमिटेड
* एस्सार सिक्युरिटीज लिमिटेड
* मल्टीपर्पज ट्रेडिंग अँड एजन्सीज लि.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks list for investment on 04 August 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(459)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x