13 December 2024 9:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

KSB Share Price | अल्पावधीत 73 टक्के परतावा देणारा केएसबी शेअर्सबाबत अजून एक मोठी बातमी, तेजीचा फायदा घ्या

KSB Share Price

KSB Share Price | केएसबी लिमिटेड कंपनीने नुकताच आपले जून 2023 चे निकाल जाहीर केले आहेत. जून 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केएसबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 19 टक्क्यांच्या वाढीसह 2762.15 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते.

KSB लिमिटेडने मागील वर्षीच्या जून 2022 तुमच्या तुलनेत या तिमाहीत 32 अधिक निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 4 जून 2023 रोजी केएसबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.93 टक्के घसरणीसह 2,638.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जून तिमाहीची कामगिरी :

जून 2023 तिमाहीत केएसबी लिमिटेड कंपनीने 62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीत केएसबी लिमिटेड कंपनीने 47.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जून तिमाहीत कंपनीचा करपूर्व नफा 138.40 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून 2323 तिमाहीत KSB लिमिटेड कंपनीने 90.3 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

शेअरची कामगिरी :

मागील एका महिन्यात केएसबी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22.27 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 46.66 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 73.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे केएसबी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 37.90 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KSB Share Price today on 04 August 2023.

हॅशटॅग्स

KSB Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x