महत्वाच्या बातम्या
-
SBI Bank FD Interest Rate | एसबीआय बँकेच्या FD पेक्षा या बँकेत मिळेल अधिक व्याज, व्याज दरांची तुलना पहा
SBI Bank FD Interest Rate | खासगी क्षेत्रातील बँक आरबीएल बँकेने आपली नवी स्मार्ट डिपॉझिट योजना सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना दरमहिन्याला नियमित बचत, तसेच टॉप अप इन्व्हेस्टमेंटची सुविधा मिळू शकणार आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. आणि त्याच डिपॉझिटमध्ये टॉप-अपसह आपण अधिक पैसे जोडू शकता. जास्तीत जास्त बुकिंग ची रक्कम 5 लाख आहे. स्मार्ट डिपॉझिट ही एक फ्लेगझीबल मुदत ठेव आहे जी बँक आपल्या ठेवीदारांच्या सोयीसाठी देते.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | अनेकांना करोडपती बनवत आता 60% स्वस्त झालेल्या टीटीएमएल शेअरमधील गडगडाट कधी थांबणार? डिटेल्स पहा
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना निराश केले आहे. एकेकाळी संपन्न गुंतवणुकदारांना मालामाल करणारा स्टॉक जबरदस्त पडला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के नकारात्मक परतवा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 2.11 टक्के घसरणीसह 81.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Sunflag Iron & Steel Company Share Price | शेअर बाजार पडला तरी हा शेअर वाढतोय, भारत सरकारही आहे क्लाईंट, स्टॉक डिटेल्स पहा
Sunflag Iron & Steel Company Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. मात्र गुंतवणूकदारांनी ‘सनफ्लॅग आयर्न अँड स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठी खरेदी केल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळेच कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 145 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. 145 रुपये ही या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी आहे. या कंपनीचे शेअर्स सलग दोन दिवसापासून विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. याआधी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sunflag Iron & Steel Company Share Price | Sunflag Iron & Steel Company Stock Price | BSE 500404 | NSE SUNFLAG)
2 वर्षांपूर्वी -
Drone acharya Aerial Innovations Share Price | 1 दिवसात या शेअरने 100% परतावा दिला, आता प्रॉफिट बुकींग, स्वस्तात खरेदी करावा?
Drone Acharya Aerial Innovations Share Price | ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स गडगडत आहेत. शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 153.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकची किंमत 12.17 टक्के खाली आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Personal Loan | पर्सनल लोन घेताना ही चूक कधीही करू नका, अन्यथा मोठ्या अडचणीत अडकलात समजा
Personal Loan | आजच्या काळात बँकांकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. म्हणूनच लोक आपल्या सर्व गरजांसाठी कर्ज घेतात. अनेकदा लोक कार, घर आणि इतर जीवनावश्यक गोष्टींसाठी कर्जाचा वापर करतात. यापैकी एक म्हणजे पर्सनल लोन. हे एक कर्ज आहे, ज्याला असुरक्षित कर्ज म्हणतात. काही कामासाठी पर्सनल लोन घेणे टाळा. पर्सनल लोन देखील इतर कर्जांच्या तुलनेत खूप महाग आहे. याचा अर्थ तुम्हाला हे कर्ज जास्त व्याजदराने मिळते. अनेक परिस्थितीत पर्सनल लोनचा व्याजदर २० टक्क्यांच्या वर असतो. त्यामुळे पर्सनल लोन टाळा, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Comfort Intech Share Price | बापरे! 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा
Comfort Intech Share Price | ‘कम्फर्ट इनटेक’ या स्पिरिट व्यवसायात गुंतलेल्या कंपनीचे बाजार भांडवल 90.70 कोटी रुपये आहे. गुड्स ट्रेडिंग करणाऱ्या या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने 2 रुपयांवरून 28 रुपयांवर मजल मारली आहे. ‘कम्फर्ट इनटेक’ कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. या कंपनीने नुकताच आपल्या शेअर्स चे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Comfort Intech Share Price | Comfort Intech Stock Price | BSE 531216)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Interest Rate | पीपीएफ गुंतवणूक करत नसाल तर हे फायदे मिळणार नाहीत, टॅक्स बाबतही मोठी अपडेट
PPF Scheme Interest Rate | जनतेच्या हितासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून लोकांना खूप फायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर यामध्ये पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) चाही समावेश आहे. पीपीएफ हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन आहे. हे निवृत्ती साधन तसेच जोखीम-मुक्त कर बचत गुंतवणूक म्हणून कार्य करते. एका आर्थिक वर्षात पीपीएफमध्ये १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! सोनं स्वस्त झालं, खरेदीचा विचार असल्यास नवे दर झटपट जाणून घ्या
Gold Price Today | दिल्लीसराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 57,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही २७० रुपयांनी घसरून ६८,६२५ रुपये प्रति किलो झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सोन्याचा स्पॉट भाव 198 रुपयांनी घसरून 56,972 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांच्या ईपीएफ खात्यात पैसे येत आहेत की नाही? या प्रकारे तपासत रहा अन्यथा...
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ही ग्राहकांची संख्या आणि त्याअंतर्गत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या आकडेवारीत जगातील सर्वात मोठी संस्था आहे. ही एक सेवानिवृत्ती निधी संस्था आहे, जी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत येते. वापराच्या सुलभतेसाठी केंद्रीय मंत्रालय ईपीएफओ सदस्यांसाठी आपली सेवा अद्ययावत करत असते. जणू काही आता सर्व काही डिजिटल करण्यात आले आहे जिथे ग्राहक केवळ साइन-अप करून ऑनलाइन क्रेडेन्शियल्सद्वारे सर्व सेवांमध्ये प्रवेश मिळवू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | लॉटरी पेनी शेअर्स! रोज परताव्याचा पाऊस पाडणारे चिल्लर पैशाचे पेनी शेअर्स, लाखोत परतावा
Penny Stocks | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे ७७३.६९ अंकांच्या घसरणीसह ६०२०५.०६ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 226.30 अंकांच्या घसरणीसह 17892.00 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,६४६ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,१३६ शेअर्स वधारले आणि २,३७८ शेअर्स घसरले. तर १३२ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 119 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय १०९ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज १८५ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर १९३ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय गुरुवारी सायंकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी मजबूत होऊन ८१.५९ वर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Penny Shares | Penny Stocks | Multibagger Stocks | Multibagger Shares)
2 वर्षांपूर्वी -
Kantar India Survey | प्रचंड महागाईमुळे 75 टक्के भारतीय चिंतेत, एक चतुर्थांश नागरिकांना नोकऱ्या जाण्याची भीती
Kantar India Survey | बड्या टेक कंपन्यांकडून सातत्याने होणाऱ्या कपातीच्या पार्श्वभूमीवर एक नवा सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे. मार्केटिंग आणि डेटा अॅनालिटिक्स कंपनी कंटारने आपल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की 75% म्हणजे दर चार पैकी एका भारतीयाला नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे, तर चारपैकी तीन (75%) भारतीय वाढत्या महागाईमुळे चिंतेत आहेत. मात्र मॅक्रोइकॉनॉमिक स्तरावर बहुतांश भारतीयांची विचारसरणी सकारात्मक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | जबरदस्त शेअर! 227% परतावा देणारा शेअर आता वेगाने परतावा देतोय, स्टॉक वाढीचे कारण काय?
Surya Roshni Share Price | मागील 6 महिन्यांत ‘सूर्या रोशनी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. या 6 महिन्यांच्या कालावधीत सूर्य रोशनी कंपनीच्या शेअरची किंमत 378.65 रुपयेवरून वाढून 619.50 रुपयेवर पोहचली आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स 323 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून हा कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 94.73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 629 रुपये होती. सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरने 19 जानेवारी 2023 रोजी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका गेल्या वर्षभरात सूर्यो रोशनी कंपनीच्या शेअरची किंमत 19.50 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी सूर्या रोशनी कंपनीच्या शेअर्समध्ये या एका महिन्यात 26.40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 227 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Surya Roshni Share Price | Surya Roshni Stock Price | BSE 500336 | NSE SURYAROSNI)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 5000 रुपये मासिक एसआयपीतून 1 कोटी रुपये मिळतील, या म्युच्युअल फंडाच्या योजना नोट करा
Mutual Fund SIP | भांडवली बाजारात जोखीम अधिक असते, पण पारंपरिक उत्पादनांपेक्षा परतावाही चांगला मिळण्याची अपेक्षा असते. इक्विटी बाजारातील थेट जोखीम टाळायची असेल, तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक ही थेट इक्विटीपेक्षा सुरक्षित असते. बाजारात अनेक इक्विटी योजनाही आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन श्रीमंत बनवले आहे. बाजारात गुंतवणूक करण्याविषयी नेहमी म्हटले जाते की, घसरण्यात गुंतवणूक करणे ही एक संधी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा
Mangalam Seeds Share Price | 2022 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी बरेच निराशाजनक ठरले होते. मात्र 2023 या नवीन वर्षातही शेअर बजार डळमळीत दिसत आहे. या चढ उताराच्या काळातही अनेक कंपन्यांच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. ‘मंगलम सीड्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या FMCG कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या 25 दिवसात 91 रुपयांवरून वाढून 209.60 रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ अवघ्या 22 दिवसांत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mangalam Seeds Share Price | Mangalam Seeds Stock Price | BSE 539275 | NSE MSI)
2 वर्षांपूर्वी -
KEI Industries Share Price | मिडकॅप कंपनी शेअरवर डिव्हीडंड जाहीर, असे शेअर्स लॉन्ग टर्ममध्ये प्रचंड पैसा देतात, रेकॉर्ड डेट पहा
KEI Industries Share Price | शेअर बाजारात चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून शेअर धारक भरघोस परतावा, बोनस शेअर्स, आणि लाभांश असे अनेक प्रकारचे फायदे मिळवू शकतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘केईआय इंडस्ट्री कंपनी’. ही कंपनी माध्यम आकाराचे बाजार भांडवल असणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 150 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KEI Industries Share Price | KEI Industries Stock Price | BSE 517569 | NSE KEI)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टाटा ग्रुपच्या ऑल टाईम हिट IT कंपनीच्या शेअरवर नवीन टार्गेट प्राईस, डोळे झाकून खरेदी करावा असा शेअर
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा कमावून परतावा देऊ शकतात. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के कमजोरीसह 3432.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3409.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काही दिवसात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा स्टॉक 3500 रुपयांची पातळी किंमत पातळी ओलांडू शकतो. आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या शेअरवर तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक स्टॉक मार्केट तज्ञ स्टॉक मध्ये खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)
2 वर्षांपूर्वी -
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
360 ONE WAM Share Price | ‘360 वन वाम’ ही कंपनी पूर्वी ‘IIFL वेल्थ मॅनेजमेंट’ कंपनी म्हणून ओळखली जात होती. या कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट सोबत गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 1 : 1 हे प्रमाण निश्चित केले आहे तर कंपनीने प्रती शेअर 17 रुपये लाभांश देखील जाहीर केला आहे. इतकी मोठी घोषणा केल्यावर कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी नाही आली तर नवलच. आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 1.80 टक्के घसरणीसह 1913.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,029.65 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 360 ONE WAM Share Price | 360 ONE WAM Stock Price | BSE 542772)
2 वर्षांपूर्वी -
Tax on Shares Investment | शेअर इन्व्हेस्टमेंट करता? शेअर्स कमाईवर टॅक्स कसा लागतो? नियम आणि सूट लक्षात ठेवा
Tax on Share Investment | शेअर बाजारातील शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून मोठी कमाई होत असेल तर शेअर बाजारातून मिळणाऱ्या कमाईवरही तुम्हाला कर भरावा लागतो, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक गृहिणी आणि निवृत्त व्यक्ती शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा कमावतात पण या नफ्यावर कर कसा लावायचा हे त्यांना कळत नाही. इक्विटी शेअर्सच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न किंवा तोटा ‘कॅपिटल गेन’अंतर्गत येतो.
2 वर्षांपूर्वी -
Nirmitee Robotics India Share Price | काय चाललंय काय? या शेअरने 5 दिवसात 58% परतावा दिला, आता रोज 20-10% वाढतोय स्टॉक
Nirmitee Robotics India Share Price | ‘निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्सनी सलग दोन दिवस 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ‘निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 129.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अपर सर्किट हिट केला होता, आणि मंगळवारी देखील शेअर 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. आज मात्र शेअर मध्ये 10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nirmitee Robotics India Share Price | Nirmitee Robotics India Stock Price | BSE 543194)
2 वर्षांपूर्वी -
Jyoti Resins And Adhesives Share Price | हा आहे कुबेर शेअर! 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 3.5 कोटी परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Jyoti Resins And Adhesives Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजाराने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत गुंतवणुकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजार आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्या लोकांनी योग्य वेळी पैसे लावून होल्ड केले, त्या लोकांनी शेअर बाजारातून जबरदस्त कमाई केली आहे. काही कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना इतका परतावा कमावून दिला आहे की, आकडे पाहून तुम्ही चक्रावून जाल. ‘ज्योती रेझिन्स’ या कंपनीचा स्टॉक देखील असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने आपल्या शेअर धारकांना श्रीमंत केले आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये कमावून दिले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jyoti Resins and Adhesives Share Price | Jyoti Resins and Adhesives Stock Price | BSE 514448)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER