15 December 2024 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Filatex India Share Price | या शेअरची सध्याची किंमत 36 रुपये, 12540% परतावा दिल्यानंतर हा स्टॉक लवकरच 48% पर्यंत परतावा देईल

Filatex India Share Price

Filatex India Share Price | ‘फिलाटेक्स इंडिया’ या सिंथेटिक यार्न कंपनीचे शेअर्स सलग घसरणीनंतर किंचित प्रमाणात वाढले आहेत. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘फिलाटेक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स 3.22 टक्के वाढीसह 36.90 रुपये किमतीवर क्लोज झाले. हा स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीपासून 11 टक्के रिकव्हर झाले आहेत. ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळ स्टॉक होल्ड केला होता, त्यांना अवघ्या 72,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये परतावा मिळाला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही सध्याच्या किंमत पातळीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 48 टक्के पर्यंत नफा मिळू शकतो. ‘फिलाटेक्स इंडिया’ या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,553.20 कोटी रुपये आहे. (Filatex India Limited)

‘फिलाटेक्स इंडिया’ स्टॉकवर तज्ञांचे मत :
डिसेंबर 2022 ची तिमाही ‘फिलाटेक्स इंडिया’ कंपनीसाठी फारशी खास नव्हती. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये कंपनीच्या महसूल वार्षिक 0.40 टक्क्यांच्या घसरणीसह 1070.4 कोटी रुपयेवर आला होता. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 97.2 टक्क्यांच्या घसरणीसह 15.9 कोटी रुपयांवर आला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘फिलाटेक्स इंडिया’ कंपनीचे उत्पादन आणि विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. ब्रोकरेज फर्म KRChoksey च्या तज्ञांना अपेक्षा आहे की, कंपनीने आपला व्यवसाय मजबूत करण्यासाठी उत्पादनांचे मिश्रण सुधारणे, क्षमता वाढ करणे, पुनर्वापर केलेल्या पॉलिस्टर प्रकल्पामध्ये विकास करणे, यावर जास्तीत जास्त भर दिला आहे. चलनवाढीमुळे कंपनीचे मार्जिन दबावाखाली राहू शकते, तरी ब्रोकरेज फर्मने शेअरची लक्ष किंमत 84 रुपये निश्चित केली आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
‘फिलाटेक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स 12 एप्रिल 2022 रोजी 25 पैशांवर ट्रेड करत होते. मागील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये कंपनीने आपले शेअर्स 1 : 2 या प्रमाणात विभाजित केले होते. सध्या हा स्टॉक 35.06 रुपयांवर उपलब्ध आहे, म्हणजेच ‘फिलाटेक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स मागील 21 वर्षात 12540 टक्क्यांनी वाढले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 72000 रुपये गुंतवणूक केली होती, ते लोक आज करोडपती झाले आहेत. मागील वर्षी 12 एप्रिल 2022 रोजी हा स्टॉक 69.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 31 मार्च 2022 रोजी पर्याय स्टॉक घासरून 31.60 रुपयांवर आला होता. नीचांक किंमत पातळीवरून हा स्टॉक 11 टक्के वाढला आहे. आणि पुढील काळात यात आणखी तेजी येईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Filatex India Share Price on 06 April 2023.

हॅशटॅग्स

Filatex India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x